पोटापाण्याची गोष्ट|देहूरोड केंन्टोमेन्ट मध्ये शिक्षक आणि आयांच्या जागा रिक्त आहेत. विशेष करून महिलांसाठी या जागा उपयुक्त आहेत.
#Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा?
एकूण जागा – १२
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) बालवाडी शिक्षक ०७
२) बालवाडी आया ०५
काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा फोन
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: (१)१० वी उत्तीर्ण (२) बालवाडी कोर्स (३) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.२ (१)१० वी उत्तीर्ण (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट – किमान १८ वर्षे
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?
नोकरी ठिकाण – देहू रोड
थेट मुलाखत – ०७ जून 2019 (स. ०९ :०० )
मुलाखतीचे ठिकाण – एम.बी. केंम्प शाळा (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ), देहू रोड, पुणे ४१२१०१
अधिकृत वेबसाईट – http://www.cbdehuroad.org/
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्री पद ; या ३ सेना नेत्यांच्या नावाची चर्चा
४० हजाराच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी होणार ?
सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?
Exit Poll`s : महाराष्ट्रात युतीला मिळणार एवढ्या जागा तर कॉंग्रेस आघाडी मिळणार दोन आकडी जागा