Wednesday, March 29, 2023

धक्कादायक! केनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची लागण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | केनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रडियो यांच्या पत्नी सोफिया यांना कोरोनाची लागन झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी केनडा सरकारने सोफिया यांची कोरोना चाचणी पोझिटीव्ह आली असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

कोरोना विषाणुने जगभर थेमान घातले असून भारतात कोरोना रुग्नांची सख्या ७४ वर पोहोचली आहे. भारतातील पहिला कोरोना मृत्यू कर्नाटक मधे झाल्याचे नोंद झाले आहे.

केनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रडिओ काही दिवसांकरता एकांतात राहणार असल्याची माहिती मिळत आहे. जस्टीन यांनी ट्विट करत आपली प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.