कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो व भेंडीचा दर स्थिर असून ढब्बू मिरची आणि घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत सोमवारी दि. 6 रोजी ढब्बू मिरचीची आवक 100 पोती झाली असून 10 किलोचा दर 500 ते 550 रूपये होता. तर घेवडा 30 पोती आवक असून 400 ते 450 रूपये 10 किलोचा दर होता.
टीप ः पुणे व सातारा बाजारभाव हे 5 डिसेंबर रोजीचे आहेत.
[table id=8 /]