Wednesday, October 5, 2022

Buy now

कराड बाजारभाव : गवारी, घेवडा तेजीत तर कोंथिबरची आवक वाढली, ताजे दर तपासा

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत गवारी व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 24 रोजी 58 पोती गवारीची आवक झाली असून 10 किलोचा दर 350 ते 400 रूपये होता तर घेवडा 45 पोती आवक असून 250 ते 300 रूपये 10 किलोचा दर होता. तर शेवगा मार्केटमध्ये आलेला नाही. कोथींबिरची आवक वाढल्याने दर कमी होत असल्याचे दिसून येत आले.

[table id=3 /]

[table id=1 /]