कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला चांगला दर मिळाला असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 27 रोजी कॅरेट टोमॅटोची आवक झाली असून 10 किलोचा दर 250 ते 300 रूपये होता. तर हिरवा वाटाणा 20 पोती आवक असून 800 ते 900 रूपये 10 किलोचा दर होता. तर शेवगा मार्केटमध्ये आलेला नाही.
[table id=4 /]