कराड-पाटण सोसायटी निवडणूक निकाल : तारळे, कोळे व उंडाळे गटात सत्तांतर, कपबक्षी विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील

कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. गुरुमाऊली सत्ताधारी गट व गुरुजन एकता पॅनल मध्ये अटीतटीची लढत असल्याचे दिसून आले होते. परंतु पाटण व सातारा गटाने गुरुजन एकता पॅनेलला बहुमत दिल्याने विजयाचे खाते करण्यात यश आले.

केवळ उंडाळे गट क्रमांक 3 मधून दिनेश थोरात हे उमेदवार स्पष्ट बहुमताने विजयी झाले. तर तारळे गट क्रमांक एक मधून रमेश जाधव कप बशी यांना 1222 मिळाली तर विरोधातील रामचंद्र सपकाळ यांना 1 हजार मते मिळाली.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार उंब्रज, सुपणे कोपर्डी हवेली व तर तळमावले या ठिकाणी सत्ताधारी गुरुमाऊली पॅनल आघाडीवर असल्यास दिसून आले. तर पाटण, सातारा गटाने निर्विवाद बहुमत दिल्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकरता अतिशय फायद्याची गोष्ट आम्ही सांगणार आहोत. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Click Here to Download Hello Krushi Mobile App