Kitchen Tips : उन्हाळा आला म्हंटलं की फ्रीजचा वापर वाढतो यात शंका नाही. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पदार्थ देखील लवकर खराब होतात. म्हणून अगदी अन्नपदार्थापासून ते थंड पाण्याच्या बाटल्या, आईस्क्रीम , कलिंगड, द्राक्ष यासारखी आणि इतर फळे ठेवलेली असतात. यातील काही पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीज उघडताच त्याचा वास येऊ लागतो. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात घरच्या घरी करता येण्यासारखा साधा सुधा उपाय (Kitchen Tips) तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत. हा उपाय एका महिलेने यु ट्यूबवर सांगितला आहे.
फ्रिजमधील दुर्गंधी घालवण्यासाठी सोपी ट्रिक (Kitchen Tips)
फ्रिज मधली दुर्गंधी कमी करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी एक वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि ती वाटी आहे अशी फ्रीजमध्ये ठेवायची आहे ही वाटी तीन महिन्यापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर (Kitchen Tips) त्यातला बेकिंग सोडा बदलू शकता. त्यामुळे फ्रिजमध्ये वास येत नाही. बेकिंग सोडा मुळे दुर्गंधी दूर होते.
या टिप्स महत्वाच्या (Kitchen Tips)
पदार्थ कमी काळासाठी फ्रीजमध्ये ठेवा
शक्यतो अन्नपदार्थ फ्रिजमध्ये उघडे (Kitchen Tips) ठेवू नका.
ऋतुनुसार फ्रीजचे तापमान सेट करा.
उन्हाळ्यामध्ये शक्यतो फ्रीजचे तापमान हे तीन ते पाच यामध्ये ठेवा त्यामुळे अन्नपदार्थांचा वास फ्रीजमध्ये येणार नाही.