कोरोनाच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड कोटी जाहीर करण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २५ लाख सीपीआर आणि २५ लाख ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment