Monday, February 6, 2023

Krushna Election Result : तब्बल 11,103 मताधिक्क्याने सहकारचा पहिला विजय जाहीर; अनुसूचित जातीमधील उमेदवार भंडारे यांना 20,333 मते

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला विजय नोंदवला गेला आहे.अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सहकार पॅनेलचे विलास ज्ञानू भंडारे (टेंभू) यांनी तब्बल 11 हजार 103  मतांनी विजयी झाले आहेत.

- Advertisement -

पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल विलास ज्ञानू भंडारे टेंभू दहा हजार 169

सहकार पॅनल 20 हजार 333
संस्थापक पॅनेल-9 हजार 230
रयत पॅनल -4 हजार 344
विजयी मते- 11 हजार 103