अटलजींनी मला भावासारखे प्रेम, लता मंगेशकरांनी केल्या भावना व्यक्त

0
48
Lata mangeshkar on atalbihari death
Lata mangeshkar on atalbihari death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | अटल बिहारी वाचपेयी यांचे आज निधन झाले आहे यासंदर्भाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अटलजी देव माणूस होते म्हणून त्यांच्यासाठी सर्व धर्माचे लोक प्रार्थना करत होते. त्यांनी मला भावासमान प्रेम केले माझेही त्यांच्यावर भावा समान प्रेम होते अशी भावना लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

मी एकदा त्यांना भेटायला गेले असता त्यांना मी सांगितले की मी तुमच्या कवितेचे गाणे गाणार आहे तेव्हा त्यांनी कवितेचं नाव विचारले. तेव्हा मी म्हणाले ‘मोत से ठणी’ त्यावर ते म्हणाले की या कवितेत तुम्हाला गाणे करावे असे का वाटले. आशा आठवणीना लता मंगेशकर यांनी उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here