LG Split AC | फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे. आणि दिवसेंदिवस उन्हाची झळ वाढत चाललेली आहे. घरात बसून देखील आजकाल प्रचंड गरम होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकजण आता एसी खरेदी करण्याचा विचार करत असतील. परंतु जर तुम्हाला आता खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला अशा एका एसीबद्दल माहिती सांगणार आहोत. त्याच्या खरेदीवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे.
तसेच तो अजूनही स्टॉकमध्ये आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या एसीवरचा डिस्काउंट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत l. पण तुम्हाला जर तो खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याची वैशिष्ट्ये किंमत या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. त्यामुळे आता आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया.
तुम्ही हा एसी ऑनलाइन खरेदी करू शकता. तुम्ही फ्लिपकार्टवरून LG 1.5 टन 3 स्टार स्प्लिट ड्युअल एसी खरेदी करू शकता. ज्याची किंमत ही 78 हजार 9990 रुपये आहे. परंतु तुम्ही जर हा एसी फ्लिपकार्ट वरून खरेदी केला, तर तुम्हाला तब्बल 52 टक्के सूट मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत.
एसबीआयचे कार्ड वापरून देखील तुम्ही पैसे भरून चांगल्या प्रकारे ऑफर मिळू शकता. त्याचप्रमाणे ईएमआयवर जर तुम्ही व्यवहार केला तर तुम्हाला 500 रुपयांची सूट देखील दिली जाते. त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे आणि तुम्ही हा एसी लवकरात लवकर ऑर्डर करू शकता.
त्याचप्रमाणे तुम्ही जर एक्सचेंज ऑफर अंतर्गत गेला तर या अंतर्गत तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळते. तुम्ही तुमचा जुना एसी फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला 7 हजार रुपयांची सूट मिळते. परंतु जर तुम्हाला एवढी सूट पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्या जुन्या एसीची स्थिती देखील चांगली पाहिजे. आणि ही सूट तुमच्या जुन्या एसीच्या मॉडेलवर देखील अवलंबून आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट.वरूनही खरेदी केली तर यावर तुम्हाला एक वर्षांची वॉरंटी मिळत आहे. तसेच पीसीबीसाठी पाच वर्षांची वेगळी वॉरिटी दिली जाते. आणि कंप्रेसरला दहा वर्षांची वॉरंटी मिळते.
या एसीची सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कॉपर कंडेन्सरसहयेते. त्याचे कूलिंग देखील खूप चांगले आहे. तसेच कॉपर कंडेन्सरमुळे ते दुरुस्त करणे तुमच्यासाठी सोपे होते. याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात वीज बचत होते. जर तुम्हाला महिन्याला खूप जास्त लाईट बिल येत असेल, तरी देखील तुम्ही हा एसी खरेदी करू शकता.
म्हणजेच एसीच्या खरेदीवर देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. चांगल्या प्रकारे वॉरंटी मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लाईट बिल खूप बचत होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आता या हिवाळ्यासाठी एखादा चांगला एसी घेण्याचा विचार करत असाल, तर कोणताही विचार न करता तुम्ही फ्लिपकार्टवरून हा एसी ऑर्डर करा त्यात तुम्हाला खूप मोठा फायदा देखील होणार आहे.