LIC HFL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Bharti 2024) अंतर्गत गृहकर्ज सल्लागार या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन करायचे आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊन येणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करता येईल.
महत्त्वाची माहिती | LIC HFL Bharti 2024
- पदाचे नाव – गृह कर्ज सल्लागार
- मयो मर्यादा – 18 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता, – जीवन सुमन पहिला मजला प्लॉट नंबर 3, N 5 टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद 431003
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
अर्ज कसा करावा ? | LIC HFL Bharti 2024
- या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- दिलेल्या पत्त्यावर अर्ज करा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा