LIC मध्ये नोकरीची संधी; 300 पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना LIC मध्ये नोकरीची संधी आहे. भारतीय जीवन विमा निगम येथे काही रिक्त (LIC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation of India)

पद संख्या – 300 पदे

भरले जाणारे पद – सहाय्यक प्रशासकीय अधिकारी.

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

खुला – 21 ते 30 वर्षे
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट (LIC Recruitment 2023)
ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी –

खुला/ ओबीसी 700/- रुपये + GST (LIC Recruitment 2023)
मागासवर्गीय/ PwBD 85/- रुपये + GST

निवड प्रक्रिया – परीक्षा

परीक्षेची तारीख –

पूर्व परीक्षा – 17 व 20 फेब्रुवारी 2023
मुख्य परीक्षा – 18 मार्च 2023

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.licindia.in/