‘7 स्टार’मध्ये शेफ, लॉकडाऊनमुळं गेली नोकरी; रस्त्यावर टाकला बिर्याणी स्टॉल! आणि.. मराठी तरुणाची प्रेरणादायी कहाणी

मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनची आर्थिक झळ संपूर्ण जगासह भारतालाही बसली आहे. लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांची आर्थिक फरफट झाली. मात्र, याच दरम्यान प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं हे मुंबईच्या मराठमोळ्या तरुणाने … Read more

तुमचे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी ‘या’ प्रकारचा हॉट व्यायाम करा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेकांना आपल्या वजनाचे सर्वात मोठे जास्त टेन्शन असते. त्यासाठी अनेकजण विशेष प्रयत्न करत असतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे व्यायाम आहेत. वजन कमी करण्यासाठी हॉट योगा त्वरित मदत करतं. याच्या सहाय्याने सुद्धा जास्त प्रमाणात वजन कमी करता येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी झाल्याचे पाहायला मिळेल. हा व्यायाम … Read more

मुलांना वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांनी हे आवर्जून करावे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकल रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण शर्यतीत धावत असतात. अनेक घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे असतात. या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील आणि आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय.नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेक पालकांना … Read more

कावीळ या आजाराच्या कारणांबद्दल जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आहारातील चरबीचे योग्यरीत्या विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात साखर, स्निग्ध पदार्थ जास्त असणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे हालचालींचा, व्यायामाचा अभाव असणे ही यामागची कारणे आहेत. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड, इतर हार्मोन्सची कमतरता, कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसेराइड्सचे रक्तातील वाढते प्रमाण यामुळेसुद्धा यकृतातील चरबी वाढते. प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असू … Read more

दिवसभर चेहरा फ्रेश राहण्यासाठी हे करा उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येक जण आपण सुंदर दिसावे यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. अनेक जण महागातले प्रॉडक्ट चेहऱ्यासाठी वापरतात. पण कधी कधी हे प्रॉडक्ट सुद्धा फायदेशीर ठरत नाहीत. त्यावेळी आपण ऑफिस मध्ये दिवसभर फ्रेश राहावे म्हणून चेहऱ्यावर नवीन नवीन उपयोग युक्त्या वापरल्या जातात. दिवस भर चेहरा फ्रेश राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना … Read more

‘भाजपवाले मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर येतात, लोकशाहीचे मंदिर ‘संसद’ उघडा म्हटलं कि,पळ काढतात’

मुंबई । कोरोनामुळे जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच संसदेचे हिवाळी अधिवेशन घेऊ नये असे सरकारने परस्पर ठरवले आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी असे सांगितले की, हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याबाबत सर्व पक्षांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा कधी, कोठे, कोणत्या व्यासपीठावर झाली? त्या चर्चेत कोण कोण सहभागी झाले होते? संसदेचे अधिवेशन होऊ नये, या … Read more

बीपी हाय झाला असल्यास काय करावे ; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आजकाल कोणताही आजार म्हंटलं की त्यासाठी वय हा मुद्धा नसतोच. कोणत्याही वयातील लोकांना हल्ली वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल हल्ली जमाना झटपट बदलत चालला आहे. त्यामुळे त्याचे परिणाम वाईट होत आहेत. बीपी हाय झालं, की आपण डॉक्टर कडे जातो किंवा अनेकदा डॉक्टरकडे न जाताही केमिस्टच्या सल्ल्याने औषध घेण्याचा प्रकार सर्रास चालतो.हाय … Read more

घामाच्या वासाने त्रास होतो तर जाणून घ्या काय आहेत याचे उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा आपण उष्णतेत जास्त काम करतो. त्यावेळी किंवा शरीरात जास्त प्रमाणात उष्णता असेल तर सुद्धा आपल्याला घामाचा त्रास जाणवू लागतो. अनेक वेळा असे म्हंटलं जात की घाम येणे ही शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. घामामध्ये मोठ्या प्रमाणात अल्युमिनियम क्लोराईड चे प्रमाण जास्त असते. यामुळे कदाचित तुम्हाला कॅन्सर चा पण धोका वाढू शकतो. … Read more

दमा आणि हिवाळा याचा एकमेकांशी असलेला संबंध

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिवाळा सुरु झाला कि वातावरणात थंडी पडायला सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. ज्या लोंकाना दमा किंवा खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत असेल तर त्यांनी हिवाळ्याच्या दिवसात खूप काळजी घेतली पाहिजे. दमादम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. लहान मुलांना थंडीचे दिवस सोसले जात नाहीत. त्यांनाच नव्हे … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी साबण योग्य की हँडवॉश ; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या हाहाकार पसरला आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनने सुद्धा कोरोनाच्या महासंकटात काळजी घेण्याचे आव्हान दिले आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात सगळीकडे मास्क वापरणे , सॅनिडीझर वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे अश्या अनेक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी सानिडायझर वापरणे हे कोरोनापासून रोखू शकतो. पण … Read more