कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान घरी बनवा मसाला भात,कसा बनवायचा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीती पसरली आहे. कोरोना विषाणू किंवा कोविड -१९ चा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सगळीकडे केले आहे. ज्यामुळे लोकं घरातच कैद केले गेले आहेत. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक कामासोबत स्वयंपाक करणे हे बर्‍याच लोकांसाठी एक मोठे काम बनते. जर आपणही याच विवंचनेत असाल की आज … Read more

Happy Birthday अल्लू अर्जुन | मुलींच्या मोबाईलचा वॉलपेपर व्यापणारा ‘डॅशिंग क्युट बॉय’ झाला ३७ वर्षांचा

अफलातून स्टाईल आणि दिलखुलास डान्स या दोन्ही कौशल्यामुळे फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकच न्हवे तर संपूर्ण भारतीय प्रेक्षक अल्लू अर्जुनवर प्रचंड प्रेम करतात.

घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट

कोरोनाशी लढा चालू असताना या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांना, सोबतच आजाराची भीती बाळगलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर रहायला मदत करणं फार गरजेचं आहे. एक सुजाण आणि संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे समजून घ्याल ही आशा नक्कीच आहे.

हृदयाची काळजी असेल तर आठवड्यातून “इतकी”अंडी खा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही काळापूर्वी झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने हृदय रोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करता येतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर लोक आठवड्यातून कमीत कमी ३ ते ६ अंडी खात असतील तर ते मोठ्या प्रमाणात हृदयविकारापासून वाचू शकतात. चिआ एकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या फुवाई हॉस्पिटलमध्ये शिया … Read more

भारतात सुपर पिंक मून ८ एप्रिल रोजी दिसणार,लाइव स्ट्रीमिंगद्वारे थेट पाहू शकता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ८ एप्रिल रोजी आपल्याला २०२० सालचा सर्वात मोठा चंद्र दिसेल. हा सुपर गुलाबी चंद्र किंवा सुपर पिंक मून जो वसंत ऋतूतला पहिला पूर्ण चंद्र असेल. तो रात्रीच्या आकाशात चमकताना दिसणार आहे.पण दुःखद बाब हि आहे की हि खगोलीय घटना भारतीय लोकांना पाहता येणार नाही, कारण ती सकाळी ०८:०५ वाजता दिसून येईल … Read more

वर्क फ्रॉम होममध्ये खांद्यांची आणि मानेची काळजी कशी घ्याल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउन घोषित झाला आहे. जेणेकरून लोक त्यांच्या घरातच राहून त्यांच्या ऑफिसचे काम करू शकतील. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना या लॉकडाउनमध्येही घरातूनच ऑफिसचे काम करावे लागेल. बरेच लोक तक्रार करतात की जास्त वेळ एकाच जागी बसून राहून, त्यांच्या मानेला आणि खांद्यांना वेदना होत आहे. लोक त्या … Read more

संचारबंदी (लॉकडाऊन) नोटबंदीपेक्षा भयानक ठरेल – अर्थतज्ञ जीन ड्रिझ

अर्थव्यवस्था स्थिर नसताना, राज्य सरकार ताणतणावाखाली असताना आणि सार्वजनिक कामगार हे संसर्गाच्या भीतीखाली असताना सार्वजनिक वितरण प्रणाली चालविणे आणि तेही चांगल्या स्थितीत हे खूप कठीण होऊ शकतं. साखळीतील कोणतेही अंतर हे मोठ्या प्रमाणात लोकांच्या भुकेला असुरक्षित करू शकेल.

‘ती’च्या नकाराला सिरीयस न घेता, फालतु रोमँटिकपणा बॉलिवूड का दाखवतं??

त्रास देणं ही साधी कृती नाही, ही गुंतागुंतीची एक मानसिक प्रवृत्ती आहे, जी सामाजिक पैलू आणि घटकांमुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळेच फक्त त्रास देणारा व्यक्ती नाही तर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवं.

तंबाखू आणि धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक:डब्ल्यूएचओचा अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की जे तंबाखू व धूम्रपान करतात त्यांना कोरोना विषाणूचा धोका सर्वाधिक असतो. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते की मुले आणि वृद्ध लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त आहे. मधुमेह किंवा हृदयरोग असलेल्या ज्येष्ठांवर धोका आणखी वाढला आहे. याव्यतिरिक्त, जे … Read more

आता WhatsApp मेसेजचे टाईमिंग युजर ठरवणार, त्यानंतर आपोआपच मेसेज होणार गायब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेले व्हॉट्सअ‍ॅप सतत नवीन फिचर्सवर काम करत आहे. अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपने आता या फिचरचे नाव बदलले आहे. आता या फीचरचे नाव एक्सपायरिंग मेसेज फीचर असे केले आहे.या फीचरमध्ये एका वापरकर्त्याकडून दुसर्‍याला पाठवलेला मेसेज थोड्या वेळाने आपोआप गायब होईल. चला त्याबद्दल जाणून घेऊया … व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन डिसअपीयर मेसेज फीचर येत … Read more