Cooking Tips : भजीचं मिश्रण फिस्कटतं ? वापरा सोप्या टिप्स , भजी होतील कुरकुरीत अन यम्मी

Cooking Tips : पावसाळा सुरु झाला की, बाहेर पडणारा पाऊस आणि बाल्कनी मध्ये बसून गरम गरम कांदा भजीचा आस्वाद घेण येतंच. मात्र अनेकदा कांदा भजी बनवत असताना काहीतरी फिस्कटतं आणि कांदा भजी बिघडते. असं तुमच्या बाबतीतही होतं का ? एक तर भजी मऊ पडते किंवा मग म्हणावी तशी टेस्ट त्याला येत नाही. पण आता काळजी … Read more

Kitchen Tips : तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने डाळ शिजवता का ? वाचा योग्य पद्धत

Kitchen Tips : भारतात जवळपास प्रत्येक घरात डाळ शिजत असते. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये डाळींना खूप महत्व आहे. म्हणूनच डाळ ही भारतीय जेवणातील प्रमुख घटक आहे. प्रोटिन्सचा सोर्स म्हणजे डाळ. पण याच बरोबर यात मिनरल आणि व्हिटॅमिन्स पण असतात. म्हणूनच डाळ अगदी लहान मुलांपासून , वृद्ध आणि आजारी व्यक्तींना सुद्धा दिली जाते. पण तुम्हाला माहितीये का ? … Read more

Diabetes Treatment | पुण्यातील कंपनीने मधुमेहावर शोधले औषध; पायाच्या जखमांवर होणार प्रभावी उपचार

Diabetes Treatment

Diabetes Treatment | आजकाल लोकांचे जीवनशैली बदलल्यामुळे अनेक आजार देखील होत आहे. त्यात मधुमेह हा आजार आज काल प्रत्येक वयोगटातील लोकांना होत आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना मधुमेह होतो, त्या रुग्णांना जर काही जखमा झाल्या, तर त्या लवकर बऱ्या होत नाही. त्याचप्रमाणे यावर जास्त काही उपचार देखील उपलब्ध नाही आहे. जागतिक पातळीवर ही एक मोठी वैद्यकीय … Read more

CT Scan | सिटी स्कॅनमुळे वैद्यकीय क्षेत्रात झाली अनोखी प्रगती; जाणून घ्या महत्व

CT Scan

CT Scan | सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. त्यामुळे अगदी प्रत्येक व्यक्तीला त्या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होत आहे. खास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही प्रगती झाल्यामुळे आजकाल अनेक लोकांची जीव वाचत आहे. कोणत्याही कठीणात कठीण असलेल्या रोगाचे निदान होते. आणि त्यातून डॉक्टरांना मार्ग काढणे देखील सोपे होत आहे. कारण आजकाल सगळ्या … Read more

Kitchen Tips : किचनमध्ये तेल सांडलं आहे का ? वापरा ‘ह्या’ सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : स्वयंपाक करीत असताना अनेकदा आपल्या हातून नकळत तेलाची संडासांडी होतेच. विशेषतः चापाती बनवताना जेव्हा तेल चपातीला लावले जाते तेव्हा ते ओट्यावर किंवा गॅस शेगडीवर सांडते. एवढेच काय तेलाच्या डब्यातून, पिशवीतून सुद्धा तेल सांडते. अधिक चिकट असलेले तेल कापडाने पुसताना पूर्णपणे पुसले जात नाही. तेलाचा चिकट अंश राहतोच. म्हणून आजच्या लेखात आम्ही अशा … Read more

Benefits of Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बिया आहेत अनेक समस्यांवर रामबाण उपाय; जाणून घ्या सविस्तर

Benefits of Pumpkin Seeds

Benefits of Pumpkin Seeds | अनेकवेळा लोकांना भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही. भोपळ्याचे नाव काढतात त्यांची नाक मुरडतात. परंतु भोपळ्याच्या बिया ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही जर दैनंदिन आहारात देखील भोपळ्याच्या बियांचा समावेश केला, तरी तुमच्या शरीराला त्यापासून अनेक पोषक तत्व मिळतात. भोपळ्याच्या बियांमध्ये (Benefits of Pumpkin Seeds) भरपूर प्रमाणात फायबर, हेल्दी … Read more

Tips For Geyser : पावसाळ्यात गिझरकडे लक्ष द्या ; छोटीशी चूक सुद्धा पडू शकते महागात

Tips For Geyser : पावसाळा सुरु झाला की सर्वत्र हवामान थंडगार होऊन जाते. अशावेळेला गरम गरम पाण्याचा वापर आंघोळीसाठी केला जातो. अशावेळेला गिझरचा वापर आपसूकच वाढतो. सध्या बाजारात इलेक्ट्रिक गिझरची चालती आहे. पण गिझरचा वापर करीत असताना तितक्याच सावधानीने केला पाहिजे. गिझरच्या बाबतीत एक छोटीशी चूक सुद्धा महाग पडू शकते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला … Read more

KBC 16: सुरू होणार ‘कौन बनेगा करोडपती 16’ ; कशी कराल नोंदणी ? जाणून घ्या

KBC 16: “देवियो और डायलॉग सज्जानो …! तैय्यार हो जाईये मेरे साथ खेलीये ‘कौन बनेगा करोडपती’ ” महानायक अमिताभ बच्चन यांचे हे डायलॉग ऐकण्यासाठी तुमचे सुद्धा कान आतुर झाले असतील. तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण लवकरच सुरु होत आहे ‘कौन बनेगा करोडपती’ चा 16वा सिझन तुमहाला देखील या भागामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर रजिस्ट्रेशन … Read more

Breast Cancer | केवळ 1 मिनिटातच होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; स्मार्ट ब्रा अशाप्रकारे करणार काम

Breast Cancer

Breast Cancer | आज काल कर्करोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातही महिलांमध्ये खास करून स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या बनलेली आहे. परंतु यावर आता एक तोडगा देखील निघताना दिसत आहे. आता आयआयटी कानपूरच्या एका संशोधकाने एक स्मार्ट ब्रा विकसित केलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला स्तनाचा कॅन्सर झाला आहे की, नाही हे शोधणे अत्यंत … Read more

World Hepatitis Day 2024 | सावधान ! पावसाळ्यात वाढतो हिपॅटायटीसचा धोका, अशाप्रकारे घ्या स्वतःची काळजी

World Hepatitis Day 2024

World Hepatitis Day 2024 | पावसाळ्यामध्ये अनेक आजारांची लागण होत असते. लोकांना लोकांना कितीही आवडत असला, तरी पावसासोबत अनेक आजारी येत असतात. या काळात पाणी दूषित असते. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्याचप्रमाणे डासांमुळे देखील अनेक आजार होण्याची भीती असते. हिपॅटायटीस हा त्यापैकी एक असा आजार आहे. जो अत्यंत गंभीर असा आहे. हा एक संसर्गजन्य … Read more