Road Accident : विचित्र अपघात!! भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले; काळजात धस्स करणारा व्हिडीओ

Road Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Accident) सोशल मीडियावर कायम अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अंगावर काटा येतो. वाहतुकीचे नियम न पाळणे, वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवर अपघात होताना दिसतात. एका अपघातामुळे एखादं कुटुंब क्षणात उध्वस्त होतं. अशीच आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा … Read more

Blue Java Banana : लाल, पिवळं सोडा निळं केळ खाल्लंय का? आरोग्यदायी फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Blue Java Banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Blue Java Banana) दैनंदिन स्वरूपात आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ञ सांगतात. त्यामुळे आहारात केवळ भाजी, चपाती, डाळ, भात असून चालत नाही. तर आपल्या आहारात फळांचा समावेश देखील असावा लागतो. यातही दररोज केळी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बरेच लोक दररोज केळी खातात. आजपर्यंत तुम्ही कच्ची हिरवी … Read more

Benefits Of Eating Fish : तुम्ही मासे खात नाही? ‘हे’ आश्चर्यकारक फायदे जाणून घेतल्यावर रोज खाल

Benefits Of Eating Fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Fish) ताजा ताजा म्हावरा.. जरा जीव आवरा.. पापलेट, कोळंबी, तिसऱ्या, बोंबील नुसतं नाव ऐकूनच तुमच्या कल्पनेतील घोडदौड सुरु झाली असेल. कधी समोर थाळी येते आणि आपण त्यावर उभा आडवा हात मारतो असे झाले असेल ना!! नॉनव्हेज लव्हर मंडळींसाठी मासे म्हणजे सुख. नुसत्या वासाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि जर … Read more

Mothers Day : मदर्स डे’निमित्त आईसोबत करा विकेंड ट्रिपचा प्लॅन; ‘ही’ ठिकाणं करा एक्सप्लोर

Mothers Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mothers Day) मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे अर्थात मातृदिन साजरा केला जातो. या वर्षातील मातृदिन येत्या १२ मे २०२४ रोजी आहे. या दिवशी मुलं आपल्या आईसाठी काहीतरी खास काहीतरी स्पेशल करताना दिसतात. कुणी आईला हवी असलेली एखादी वस्तू भेट म्हणून देत, तर कुणी आईला फिरायला, जेवायला किंवा मुव्ही डेटवर घेऊन जातात. … Read more

Mother’s Day 2024: प्रेम, वात्सल्य, माया म्हणजेच आई!! जाणून घ्या ‘मदर्स डे’चे महत्व आणि इतिहास

Mother's Day 2024

Mother’s Day 2024| आई या शब्दांमध्ये प्रेम, वात्सल्य माया असे विविध भाव दडलेले आहेत. त्यामुळे या आईला आपण परमेश्वराचे दुसरे रूपच मानतो. आई या जगातील अशी व्यक्ती असते जी आपल्या मुलांचे सर्व अपराध पोटात घेत त्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करते. या मुलांसाठीच ती दिवस-रात्र कष्ट करत असते. परंतु एवढे करूनही तिची कुठेही दखल घेतली जात नाही. … Read more

Akshaya Tritiya 2024: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला इतके महत्त्व का आहे? पौराणिक कथेत लपले आहे कारण

Akshaya Tritiya 2024

Akshaya Tritiya 2024 | हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. याच दिवशी धनाची देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यासह सोन्याचे दागिने खरेदी करण्यात येतात. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. त्यानुसार यंदाही अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) येत्या 10 मे 2024 रोजी साजरी करण्यात येणार … Read more

Stinking Corpse Lily : जगभरातील सगळ्यात विचित्र फुल; कुजलेल्या प्रेतासारख्या दुर्गंधीमुळे सगळे राहतात दूर

Stinking Corpse Lily

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stinking Corpse Lily) जगभरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी जाणून आपल्याला आश्चर्य वा कुतूहल वाटते. तुम्ही अनेक सुंदर फुलं पाहिली असतील. वेगवेगळ्या जातीची, प्रजातीची, रंगांची फुल आपापल्या खास गुणांमुळे प्रसिद्ध असतात. एखाद फुल त्याच्या सुंदरतेमुळे तर एखाद फुल त्याच्या सुंगंधामुळे सर्वत्र लोकप्रिय असत. पण आज आपण ज्या फुलविषयी माहिती घेत आहोत त्या … Read more

Kitchen Tips : गव्हाच्या पिठात टाका ‘ही’ वस्तू ; सिंक आणि भांडी होतील चकाचक

kitchen tips utensil

Kitchen Tips : घरातील प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी रुचकर जेवण बनवत असते. पण अनेकदा स्वयंपाक करून झाल्यावर खरकटी, चिवट, भांडी धुणं म्हणजे डोकेदुखी होऊन बसते. जड पाण्याचे डाग , स्वयंपाकाचे डाग काही केल्या निघत नाहीत. वारंवार वापरून भांड्यांची चकाकी सुद्धा कमी होते. म्हणूनच आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत.ज्यामुळे भांडी चांगलीच (Kitchen Tips) चकाकतील. … Read more

Covishield Vaccine | कोव्हीशील्ड लसीबाबत कंपनीचा मोठा निर्णय; निर्मिती आणि वितरण होणार बंद

Covishield Vaccine

Covishield Vaccine | कोरोना काळामध्ये आपण या रोगापासून वाचण्यासाठी अनेक लसी घेतल्या होत्या. त्यातील कोव्हीशिल्ड लसीबाबत गेल्या दिवसांपासून अनेक चर्चा चालू आहे. काही लोकांना या लसीचे दुष्परिणाम देखील जाणवत आहे. त्यामुळे आता ज्या लोकांनी कोव्हीशिल्ड घेतलेली आहे. त्या सगळ्यांना आपल्याला काही होणार तर नाही ना? अशी काळजी लागली आहे. अशातच आता कोव्हीशिल्डची (Covishield Vaccine) निर्मिती … Read more

Breast Cancer | 50 वर्षाखालील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगाचा धोका 86% वाढतो, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Breast Cancer

Breast Cancer | आजकाल कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारतामध्ये देखील या आजाराचे अनेक रुग्ण आढळतात. भारतीय महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) हा अत्यंत सामान्य कर्करोग झालेला आहे. भारतात दरवर्षी जवळपास दोन लाख नवीन रुग्ण आढळतात. त्यामुळे याबद्दल जागरूकता पसरवणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यावरच तुम्हाला योग्य उपचार मिळतील आणि तुम्ही यातून … Read more