Luni River : भारतातील एकमेव खारी नदी; जी समुद्रात विलीन होत नाही, मग कुठे जाते?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Luni River) आपल्या देशातील नद्या विविध राज्य, जिल्हे, गावांना पाणी पुरवत खळखळून वाहत आहेत. आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टी, पुस्तकातील धडे आपल्याला अनेक नद्या डोंगरातून उगम पावतात आणि समुद्राला जाऊन मिळतात असे सांगतात. वेगवेगळ्या भागातून वाहणाऱ्या नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात, हे निसर्ग चक्र आहे. पण भारतात मात्र या निसर्ग चक्राच्या उलट वाहणारी … Read more