Benefits of Putting Oil in Navel | बेंबीत घाला ‘या’ तेलाचे 2 थेंब!! केसांपासून ते नखांपर्यंत दिसतील आश्चर्यकारक फायदे

Benefits of Putting Oil in Navel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक लोक हे आयुर्वेदानुसार त्यांच्या शरीराची काळजी घेत असतात. आयुर्वेद खूप मोठे आहे. याच आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या 72 हजार नसा बेंबीशी जोडलेल्या असतात. यामध्ये आपल्या डोळ्यांचाही समावेश असतो. त्यामुळे आपल्या बेंबीतून (Benefits of Putting Oil in Navel) जे पोषक पदार्थ जातात. ते आपल्या शरीराच्या अनेक भागांमध्ये जातात. आणि … Read more

Shocking video : नीलगायीच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू; छातीत शिंग घुसून जागीच ठार

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking video) रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि आजूबाजूला लक्ष देणे या दोन महत्वाच्या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. कारण रस्त्यावर वाहतुकीदरम्यान कधी काय घडेल, याचा कुणीच नेम लावू शकत नाही. भांडण, मारामाऱ्या, अपघात हे तर रोजच आहे. शिवाय एखादा प्राणी अचानक रस्त्यावर आल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. … Read more

Viral Video : बसमध्ये बिकनी गर्ल!! Video पाहून नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करताना दिसतात. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून कायम येत असतो. आताही सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पब्लिक प्लेस अर्थात सार्वजनिक स्थळावरील असल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. … Read more

World Liver Day 2024 | तरुणांमध्ये वाढतोय फॅटी लिव्हरचा त्रास; पहा कारणे आणि उपाय

World Liver Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | World Liver Day 2024 आजकाल यकृताशी संबंधित अनेक आजार वाढायला लागलेले आहेत. तुम्ही जर यावर वेळेवर उपचार केले नाही. तर तुम्हाला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे फॅटी लिव्हर ही समस्या देखील आजकाल खूप तरुणांमध्ये वाढत चाललेली आहे. आजकाल तरुणांची बैठी जीवनशैली, त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे तरुण वर्गामध्ये समस्या … Read more

Side Effects Of Sleeping At Day | दिवसा झोपून रात्री जागरण करताय?? मग ही बातमी वाचाच

Side Effects Of Sleeping At Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | असे अनेक लोक आहेत, जे नेहमीच म्हणत असतात की, आम्ही रात्री कितीही वाजेपर्यंत जागू शकतो. पण सकाळी लवकर उठू शकत नाही. किंवा अनेक लोक हे रात्रभर जातात आणि दिवसभर झोपतात. दिवसा झोपल्याने तुमचा रात्रीचा थकवा थोडासा कमी होतो. परंतु दिवसा जर तुम्ही जास्त वेळ झोपत असाल, (Side Effects Of Sleeping At … Read more

Watermelon Seeds : कलिंगडाच्या बियांचे सेवन शरीरासाठी चांगले का वाईट? जाणून घ्या मगच खा

Watermelon Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Watermelon Seeds) उन्हाळ्याच्या दिवसात लिंबानंतर सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड हे पाणीदार फळ खाल्ल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. शिवाय शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते आणि त्वचा देखील तुकतुकीत राहते. त्यामुळे अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसात हे फळ मोठ्या आवडीने खातात. कलिंगड खातेवेळी बिया तोंडात येतात आणि त्यामुळे बरेच लोक हे फळ … Read more

Home Remedies : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिसळा 2 आयुर्वेदिक पाने; परिणाम पाहून चकित व्हाल

Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस कुणाला नको असतात? असं म्हणतात खरं सौंदर्य केसात असतं. त्यामुळे केसांची व्यवस्थित निगा राखायला हवी. पण बिघडलेल्या जीवनशैलीत जिथे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे केसांचे आरोग्य राखायला वेळ कुठे मिळणार? त्यामुळे अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे, केसांना फाटे फुटणे आणि अगदी टक्कल … Read more

डोळ्यांनी जवळचं अंधूक दिसतंय? हे 5 घरगुती उपाय केल्यास समस्या होईल दूर

Eye care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सतत लॅपटॉपवर काम करावे लागत असल्यामुळे तरुणांमध्ये नंबरचा चष्मा लागण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आणि व्यायाम करण्याची तितकीच आवश्यकता आहे. हे व्यायाम नेमके कोणते असायला हवेत आणि त्याचा डोळ्यांना कसा फायदा होईल याविषयी जाणून. दृष्टी वाढवण्यासाठी करा हे उपाय 1) 20 – 20 – … Read more

Upvas Special Sabudana Batata Papad | प्रेशर कुकरमध्ये झटपट बनवा साबुदाणा – बटाट्याचे पळी पापड, होतील एकदम कुरकुरीत

Upvas Special Sabudana Batata Papad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे. या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात घरांमध्ये वाळणीचे पदार्थ तयार करतात. या काळात पापड, कुरडई, खारवडी लोणचे, पळी पापडी यांसारखे पदार्थ तयार केले जातात. त्याचप्रमाणे उपवासाचे देखील साबुदाणा पापड, बटाटा चिप्स, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या यांसारखे पदार्थ तयार केले जातात. जे आपण वर्षभर आपल्याला पाहिजे तसे तळून खाऊ शकतो. … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाणं योग्य की अयोग्य?? खाण्यापूर्वी जाणून घ्याच

Sugar People mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचा सीजन असून उन्हाळा म्हंटल कि आंबा हा आलाच… फळांचा राजा म्हंटल जाणारा आंबा खाणे कोणाला आवडत नाही?? जवळपास प्रत्येकालाच आंबा आवडतो… आंबा खायला खूप रसदार असल्याने उन्हाळ्यात आपण आंब्याची वाट आतुरतेनं पाहत असतो. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आंबा खाणं योग्य आहे का? त्याचे शरीरावर काय परिणाम होतील हे तुम्ही … Read more