Viral Video: सापडला सर्वात मोठा 26 फुटांचा ॲनाकोंडा ; पहा व्हिडीओ

viral video anaconda

Viral Video: साप …! असं नाव जरी उच्चारलं तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. जगातला सगळ्यात मोठा साप कोणता ? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जगातला सगळ्यात मोठा साप सापडला आहे. एका माणसाच्या (Viral Video) डोक्याएवढे त्याचे तोंड आहे. ॲमेझॉनच्या रेन फॉरेस्टच्या भागात जगातील सर्वात मोठा साप सापडला आहे. हा साप इतका मोठा … Read more

Viral Video : सिलेंडरखाली टिकलीचं पाकीट ठेवा आणि बघा चमत्कार; परिणाम पाहून व्हाल शॉक

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रत्येकाच्या घरात जेवण बनवण्यासाठी गॅस शेगडी तर नक्कीच असते. आता गॅस शेगडी आहे म्हणजे सिलेंडर सुद्धा असणार. हे सिलेंडर लोखंडापासून तयार केलेले असतात. वजनाला अत्यंत जड असलेले हे सिलेंडर स्वयंपाक घरात ठेवले जातात. हे सिलेंडर ज्या ठिकाणी ठेवलेले असतात त्या ठिकाणी अनेकदा गंजाचे डाग तयार होताना तुम्ही पाहिले असेल. शिवाय … Read more

Mini Switzerland India: अरे हे तर भारतातलं स्वित्झर्लंड …! यंदाच्या सुट्टीत भेट द्या ‘या’ 4 ठिकाणांना

Mini Switzerland India

Mini Switzerland India: उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. काही दिवसात मुलांच्या सुद्धा परीक्षा संपून सुट्ट्या सुरु होतील. यंदाच्या सुट्टीत तुम्ही कुठे निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन (Mini Switzerland India) करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही चांगले पर्याय सुचवणार आहोत. आपल्याला परदेशातल्या निसर्ग सौन्दर्याबद्दल फारच कुतूहल वाटत असते. स्वित्झर्लंड ,कॅनडा अशा लोकप्रिय ठिकणांची तर यादीच … Read more

Heart Attack Symptoms for Men and Women | हृदयविकाराचा झटका येताना पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे, संशोधनातून आले समोर

Heart Attack Symptoms for Men and Women

Heart Attack Symptoms for Men and Women | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. बदलती जीवनशैली, बदलता आहार, बदलते राहणीमान अयोग्य वेळा यामुळे त्यांच्या हृदयावर ताण वाढला आहे. आणि आजकाल हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण देखील … Read more

Real Estate : घराची रिसेल व्हॅल्यू चांगली मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Real Estate : जर तुम्ही योग्य मालमत्ता निवडली असेल तर रिअल इस्टेट (Real Estate) गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे . चुकीच्या मालमत्ता गुंतवणुकीचा निर्णय तुमच्या आर्थिक गोष्टींवर परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो. त्यामुळे तुमच्या मालमत्ता खरेदीच्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहणे महत्त्वाचे आहे. घेतलेली गुंतवणूक पुढे … Read more

How To Make Curd Instantly | विरजणाशिवाय घरच्या घरीच करा घट्ट दही तयार, वापरा या सोप्या ट्रिक्स

How To Make Curd Instantly

How To Make Curd Instantly | कोणताही ऋतू असला तरी आपल्याकडे स्वयंपाक घरात नेहमीच दही, ताकाचा आणि दुधाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आता उन्हाळा सुरू होत आहे आणि घरामध्ये जास्तीत जास्त वापर केला जातो. अनेकजण दुपारी दही खातात तसेच दह्याची कढी, दही वडा तसेच दहीभात यांसारखे पदार्थ करतात. यासाठी आपण बऱ्याच वेळा बाहेरून दही आणतो. … Read more

Viral Video : भलताच जुगाड!! वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांऐवजी धुतले बटाटे; व्हिडीओ पाहून चक्रावून जाल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कायम काही ना काही जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही व्हिडीओ मात्र अगदी थक्क करणारे असतात. जुगाड करणाऱ्या डोक्याची करावी तितकी वाहवाह कमी वाटते. कुणी घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवत. तर कुणी विटांपासून कूलर … Read more

Viral Video : घरगुती धोबीपछाड!! आधी घातली लाथ नंतर बुडवलं गटारात; बायकोने नवऱ्याला धु धु धुतला

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची काहीच कमी नाही. ज्यामध्ये कधी स्टंटबाजी, कधी विचित्र फूड फ्युजन, तर कधी अजब गजब जुगाड करतानाचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. यांपैकी काही फेक तर काही रियल व्हिडिओ असतात. जे सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळवताना दिसतात. अशा व्हिडिओमध्ये अनेकदा भांडणांचे व्हिडिओ … Read more

Skin Care : सुंदर दिसायला महागड्या ट्रीटमेंट कशाला? ‘या’ सोप्या टिप्स देतील नितळ त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) आजकाल प्रत्येकाचे आयुष्य अत्यंत व्यस्त, गडबडीचे आणि दगदगीचे झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. ना शारीरिक आरोग्य जपले जाते. ना मानसिक आरोग्य. ना त्वचेच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जाते. यामुळे कालांतराने आपण वयाआधीच वृद्ध होऊ लागतो. चार चौघात फिरताना आपल्याला नेहमी वाटतं की इतरांपेक्षा आपण सुंदर, … Read more

Bulandshahr Jail : भारतातील ‘या’ तुरुंगात भटकतात भूतं; इथे 1000 हून जास्त स्वातंत्र्य सैनिक चढवलेत फासावर

Bulandshahr Jail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bulandshahr Jail) आज पर्यंत तुम्ही अनेक भुताखेताच्या गोष्टी ऐकल्या असतील. कधी खवीस, कधी चेटकीण तर कधी पांढऱ्या साडीतल्या भुताच्या गोष्टी अक्षरशः घाम काढतात. पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे गेल्या २१ वर्षांपासून भुतांच्या नुसत्या गोष्टी ऐकवल्या जात नाहीत तर इथे आत्मे भटकतात असे सांगितले जाते. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर या … Read more