Kitchen Tips : गृहिणींनो, ‘ही’ सोपी ट्रिक वापरल्यास फ्लॉवरच्या भाजीतून अळ्या निघतील फटाफट

Kitchen Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Tips) मार्केटमध्ये भाज्यांचा ढीग कोसळलात तरी चांगल्या भाज्या मिळणं जरा अवघडचं. कारण भाज्या पिकवताना वापरली जाणारी खत, औषधांची फवारणी यामुळे भाज्यांमधील महत्वाचे आणि आरोग्याला आवश्यक असणारे घटक आधीच लोप पावलेले असतात. परिणामी आपल्यापर्यंत भाज्या येतात तेव्हा आधीच त्यामधून सत्व कमी झालेले असते. अनेकदा भाज्या पिकवताना वापरली जाणारी औषधे ही भाज्यांमध्ये अळी … Read more

Hair Fall | केसगळतीने त्रस्त आहात? किचनमधील ‘या’ ३ वस्तू वापरा आणि फरक बघा

Hair Fall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक स्त्रीला लांबलचक, काळेभोर आणि घनदाट केस आवडतात. परंतु आजकाल केस गळतीची समस्या खूप महिलांना झालेली आहे. केस एकदा गळायला लागले (Hair Fall) की ते थांबतच नाहीत. मग केसांना कितीही शाम्पू किंवा तेल लावले, तरी तेवढ्यापुरता परिणाम दिसून येतो. परंतु पुन्हा एकदा मग केस गळतील सुरुवात होते. अनेकवेळा स्त्रिया या मेडिकलमधील … Read more

बोर्नव्हिटाबाबत सरकारचा मोठा निर्णय; हेल्थ ड्रिंक्सच्या कॅटेगरीतुन हटवलं

Bournvita

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण लहानपणापासूनच टीव्हीवर बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स यांच्या जाहिराती पाहत मोठे झालेलो आहोत बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स पिल्याने मुलं लवकर मोठी होतात. त्यांची उंची वाढते आणि त्यांच्या शरीरात ताकद देखील येते. या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्यामुळे अगदी खेड्यापासून ते शहरापर्यंत सगळ्यांनाच या बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्सची ओळख आहे. आपल्या मुलांनी हॉर्लिक्स पिऊन … Read more

Bird Flu | कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट; चिकन- अंडी खाणे कितपत योग्य?

Bird Flu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bird Flu गेल्या अनेक दिवसांपासून बर्ड फ्लूबाबत सर्वत्र चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. टेक्सासमधील एका व्यक्तीला बर्ड फ्ल्यूची (Bird Flu) लागण झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार H5N1 या विषाणूची लागण झालेल्या गाईंच्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण होते. हा विषाणू मानवामध्ये आढळल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त … Read more

Cocaine Vaccine | आता व्यसनापासून होणार सुटका; शास्त्रज्ञांनी तयार केली नवीन लस

Cocaine Vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | (Cocaine Vaccine) अनेक लोक हे ड्रग्सच्या आहारी जातात आणि त्यापासून लांब होणे शक्य नसते. ड्रग्सपासून सुटका मिळवण्यासाठी कोकेन (Cocaine Vaccine) या लसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 2021 मध्ये सुमारे 22 दशलक्ष लोकांनी या औषधाचे सेवन केलेले आहे. ही संख्या देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे कोकेन या लसीची चाचणी केली आहे. आणि … Read more

Danger Video Clip : रीलसाठी कायपण!! झाडाच्या शेंड्यावर चढून तरुणीचा डान्स; Video पाहून धडकीच भरेल

Danger Video Clip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Danger Video Clip) आजकाल फेमस होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. त्यातल्या त्यात आजच्या डिजिटल युगात प्रसिद्धीसाठी नुसता एक रील व्हिडिओदेखील पुरेसा आहे. जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही करून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधण्यात मग्न असतो. यामध्ये अनेक कन्टेन्ट क्रिएटर्सचा समावेश आहे. यांपैकी एका … Read more

Viral Photos : निर्लज्जपणाचा कळस!! विमानात कपलने सोडली लाज; सहप्रवाशांसमोर सीटवर झोपले अन्…

Viral Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photos) सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील बऱ्याच व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. तर बऱ्याच व्हिडिओंवर नेटकरी आगपाखड करताना दिसतात. आताही सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. प्रवासादरम्यान कपल्सने गाणी म्हणणे, डान्स करणे, भांडण होणे इथपर्यंत ठीक होत. पण सोशल मीडियावर … Read more

Summer Diseases : उन्हाळ्यात होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; धोका टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?

Summer Diseases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Diseases) कोणताही ऋतू आपल्यासोबत वेगवेगळ्या आजारांना घेऊन येत असतो. त्यात उन्हाळा म्हटलं की वाढत्या उष्णतेसोबत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढू लागतात. अशा आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडल्याने शारीरिक तसेच मानसिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे गरमीच्या दिवसात शारीरिक आरोग्यासोबत, मानसिक आणि त्वचेच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते. सामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात … Read more

Panic Attack : पॅनिक अटॅक येतोय कसे समजेल? थांबवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Panic Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panic Attack) काही लोकांना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची भीती वाटते. काहींना असा त्रास अगदी लहानपणीपासून असतो. एखाद काम करताना ते होईल का नाही? इथून सुरु झालेला भीतीचा हा प्रवास पॅनिक अटॅकपर्यंत कधी पोहोचतो कळत नाही. पॅनिक अटॅक हा अति काळजी किंवा भीतीमूळे येऊ शकतो. पॅनीक अटॅक अचानक येतो आणि यामुळे त्याची काही … Read more

IRCTC ने आणले आहे धार्मिक टूर पॅकेज!! आयोध्यासह 8 शहरांना देता येईल भेट

IRCTC Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीसोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने (IRCTC) एक चांगले पॅकेज बनवले आहेत. या पॅकेज अंतर्गत तुम्ही 8 शहरातील धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. खास म्हणजे, हा प्रवास तुमचा भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून होईल. ज्यात तुम्हाला कोलकाता, गंगा सागर, यात्रा बैद्यनाथ, गया, पुरी, कोणार्क, गंगासागर, … Read more