Jackfruit Recipes : कधी फणसाचा खिमा खाल्लाय का? एकदा खाऊन तर बघा, नॉनव्हेज विसरूनचं जाल

Jackfruit Recipes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jackfruit Recipes) उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा जितका खाल्ला जातो तितकाच फणस सुद्धा आवडीने खाल्ला जातो. या दिवसांमध्ये छोटे छोटे फणस गऱ्यांसाठी नव्हे तर काप्या, पोळ्या आणि खास करून भाजीसाठी वापरले जातात. फणसाची भाजी अत्यंत चविष्ट आणि तब्येतीसाठी उत्तम मानली जाते. फणसाची भाजी प्रामुख्याने उन्हाळ्याच्या मौसमातच केली जाते. शाकाहारी लोकांसाठी मांसाहाराला पर्याय म्हणून फणसाच्या … Read more

Viral Video : मानवी वस्तीत घुसला चिडलेला रानगवा; व्यक्तीवर केला हल्ला.. हवेत फेकून 3 वेळा आपटले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ प्राण्यांचे असतात. काही क्युट तर काही डेंजर टाईपचे हे व्हिडिओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा जंगली आणि हिंस्र प्राणी मानवी वस्तीत शिरल्याचे व्हिडिओ समोर येत असतात. अशातच सोशल मीडियावर आणखी एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. या … Read more

Less Sleep : काय?? 5 तासांपेक्षा कमी झोपता? सावधान!! होऊ शकतात गंभीर आजार

Less Sleep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Less Sleep) निरोगी आरोग्य हवे असेल तर केवळ चांगला आहार आणि नियमित व्यायाम पुरेसा नाही. यासोबत महत्वाची असते ती पूर्ण झोप. अनेक लोकांचा कामाचा व्याप ऐहिक असतो. यामुळे त्यांना आवश्यक तितकी झोप घेता येत नाही. नक्कीच यात तुमची चूक नाही. पण वेळेचे आणि कामाचे नियोजन करून कमीत कमी आठ तास झोप घ्यायला … Read more

Kitchen Tips : तेलकट पुरीला करा बाय ! अशा पद्धतीने बनवा तेल न पिणारी क्रिस्पी पुरी

Kitchen Tips : महाराष्ट्रीयन सण उत्सवाला पुरीचा बेत नेहमी आखला जातो. श्रीखंड पुरी , आमरस पुरी , पुरी बासुंदी , पुरी भाजी असे पदार्थ नेहमी बनवले जातात. मात्र अनेकदा पुरी बनवली की तेल खूप ओढते. त्यामुळे अगदीच पुरी हातात धरली तरी हाताला तेल लागते. अशा तेलांनी माखलेल्या पुऱ्या म्हणजे मग अनेक आजरांना निमंत्रण . म्हणूनच … Read more

Solar Eclipse 2024 : गेल्या 800 वर्षांत पहिल्यांदाचं दिसलं ‘असं’ सूर्यग्रहण; आश्चर्यकारक दृश्याबाबत नासाने व्यक्त केलं आश्चर्य

Solar Eclipse 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Solar Eclipse 2024) नुकतीच आकाशात एक अत्यंत वेगळी, अद्भुत आणि आश्चर्यकारक घटना घडल्याचे समोर आले आहे. या वर्षातील पहिले सुर्यग्रहण हे दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी पहायला मिळाले. तब्बल ५० वर्षानंतर सुमारे ५ तास २५ मिनिटे चाललेले हे सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण ठरले आहे. हे सूर्यग्रहण गेल्या ८०० वर्षातील अत्यंत वेगळे आणि … Read more

Weight Gain Diet | काहीही केले तरी वजन वाढत नाही? मग हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करा

Weight Gain Diet

Weight Gain Diet | अनेकांना असे वाटते की, वजन कमी करणे खूप कठीण काम आहे. परंतु वजन वाढवणे हे त्यापेक्षाही जास्त कठीण काम आहे. अनेक लोक असे आहेत, ज्यांचं वजन खूप कमी आहे. आणि ते वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचे वजन वाढत नाही. यासाठी ते दुकानातून प्रोटीन पावडर किंवा … Read more

Low sodium Problems | सोडियमच्या कमतरतेमुळे गमावू शकता जीव, ‘ही’ लक्षणे दिसताच व्हा सावध

Low sodium Problems

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |मानवी रक्तामध्ये अनेक विविध घटक असतात. त्यामध्ये सोडियम देखील महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु जर रक्तातील हेच सोडियमचे प्रमाण वाढले, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्याचप्रमाणे जर या सोडियमची कमतरता निर्माण झाली तरी देखील आरोग्यासाठी ते हानिकारक असते. या समस्येला हायपोनेट्रेमिया असे म्हणतात. त्यामुळे आपल्या शरीरातील सोडियमची पातळी ( Low sodium Problems) नेहमीच … Read more

Drinking Water : उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी ‘या’ वेळा एकदम परफेक्ट; डिहायड्रेशन टाळता येईल

Drinking Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाणी घामावाटे उत्सर्जित होते आणि पाण्याची मात्रा कमी होऊ लागते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सन स्ट्रोक आणि उष्णतेच्या समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात योग्य मात्रेत पाणी पिणे गरजेचे असते. तहान लागली म्हणून किंवा प्यायला हवं म्हणून पाणी पिऊ नये. तर पाणी पिण्याच्या … Read more

Haiku Stairs Hawaii : पृथ्वीवर ‘या’ ठिकाणी आहे स्वर्गाचे दार; 3 हजार 922 पायऱ्या कराव्या लागतात पार

Haiku Stairs Hawaii

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haiku Stairs Hawaii) जर कुणी तुम्हाला सांगितलं की जिवंतपणी तुम्ही स्वर्ग पाहू शकता. तर तुम्हाला विश्वास बसेल काय? अर्थात बसणार नाही. पण हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर असलेल्या हायकू स्टेअर्स अर्थात पायऱ्या थेट स्वर्गात घेऊन जातात म्हणे. होय. तुम्ही बरोबर वाचताय. थेट स्वर्गात जाण्याच्या पायऱ्या. डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ही शिड्यांची पायवाट कुणालाही … Read more

Country Of Midnight Sun : जगातील ‘या’ देशात केवळ 40 मिनिटांची असते रात्र; मध्यरात्रीच उगवतो सूर्य अन होते सकाळ

Country Of Midnight Sun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Country Of Midnight Sun) संपूर्ण जगभरात विविध रहस्य दडली आहेत. यातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी जगासमोर आल्या आहेत. त्यामुळे जेवढं विज्ञान आपल्याला चकित करतं त्याहून जास्त जगभरातील ही रहस्य आपल्याला थक्क करत असतात. मानवातील जिज्ञासा ही त्याला एखाद्या गोष्टीविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा देते. त्यामुळे अनेक लोकांना रहस्य, गुड, आश्चर्य अशा गोष्टींशी संबंधित … Read more