पृथ्वीच्या पोटात दडलाय विशाल महासागर; संशोधनात आढळला 700 किमी खाली पाण्याचा साठा

Earth water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजवर आपल्या सर्वांनाच शाळेत शिकवण्यात आले की, पृथ्वीवर सुमारे 71 टक्के पाण्याचा साठा आहे. यामध्ये महासागर, नद्या, तलाव, सरोवरे यांचा समावेश आहे. परंतु, आता नुकत्याच संशोधकांनी केलेल्या संशोधकांत पृथ्वीवर पाण्याचा आणखीन एक नवीन स्त्रोत सापडला आहे. या संशोधकांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून (Earth Surface) सुमारे 700 किलोमीटर खाली (Beneath Earth) हा पाण्याचा साठा सापडला … Read more

Hand Sanitizer : हँड सॅनिटायझर्समुळे तुमच्या मेंदूला धोका? अभ्यासात मोठा खुलासा

Hand Sanitizer affect brain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीनानंतर हँड सॅनिटायझर्सचे प्रमाण वाढलेलं आहे. अजूनही आपण बाहेरून कुठून आलो तर हँड सॅनिटायझर्सने (Hand Sanitizer) आपले हात स्वच्छ करतो आणि शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता मानवी पेशी संस्कृती आणि उंदरांच्या आधारे केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की फर्निचर, कापड, जंतुनाशक आणि गोंद यांसारख्या सामान्य घरगुती … Read more

Saree Cancer |भारतीय महिलांमध्ये वाढतोय साडी कॅन्सरचा धोका? जाणून घ्या कॅन्सरची कारणे आणि लक्षणे

Saree Cancer

Saree Cancer | आज-काल भारतामध्ये कॅन्सर हा झपाट्याने वाढायला लागलेला आहे. स्त्रियांना त्याचप्रमाणे पुरुषांना वेगवेगळे कॅन्सर होतात. ज्यामुळे त्यांचा जीवही जातो. आजपर्यंत आपण ब्लड कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर यांसारखे कॅन्सरचे प्रकार ऐकले आहेत. परंतु तुम्ही कधी साडीचा कॅन्सर (Saree Cancer) ऐकला आहे का? कदाचित नसेल ऐकला, परंतु हे अत्यंत सत्य आहे … Read more

Paramotoring Mahabaleshwar :महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी घ्या पॅरामोटरिंगचा आनंद; ‘खतरों के खिलाडीं’ साठी बेस्ट ठिकाण

Paramotoring Mahabaleshwar : थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला तुम्ही नक्की जात असाल. मात्र आता महाबळेश्वर मध्ये तुम्हाला इतर पर्यटनव्यतिरिक्त साहसी खेळाचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे तुमच्या महाबळेश्वर ट्रिप ला चार चाँद लागतील यात शंका नाही. तर आता महाबळेश्वर मध्ये तुम्ही पॅरामोटरिंग (Paramotoring Mahabaleshwar ) सारख्य साहसी खेळाचा अनुभव घेऊ … Read more

Brown rice vs White Rice | आरोग्यासाठी पांढरा भात चांगला की तपकिरी भात? जाणून घ्या सविस्तर

Brown rice vs White Rice

Brown rice vs White Rice | प्रत्येक प्रदेशानुसार तेथील अन्नपदार्थ बदलत असतात. भात हा भारतीयांच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे. अनेक लोकांचे भाताशिवाय जेवण अपूर्ण होते. विशेषता दक्षिणात्य भारतामध्ये भात त्यांच्या जीवनाचा अविभाज्याचा भाग आहे. त्यांच्या जीवनात सकाळी संध्याकाळी आणि दुपारी भाताचा समावेश असतो. परंतु जेव्हा लोकांना वजन कमी करायचे असते. तेव्हा ते त्यांच्या आहारातून … Read more

Excess Salt Side Effects | चांगल्या चवीसाठी तुम्हीही जास्त मीठ खाता का? हृदय आणि किडनी होतील कायमच्या फेल

Excess Salt Side Effects

Excess Salt Side Effects | आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या आरोग्या संबंधित देखील अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत. अशातच काही डॉक्टरांनी एक संशोधन केले आहे आणि या संशोधनात असे आढळून आले की, उत्तर भारतातील लोक हे गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत. WHO च्या संशोधनानुसार आपल्या अन्नामध्ये मिठाचे प्रमाण हे 5 ग्रॅमपर्यंत असले पाहिजे. यावेळी त्यांनी पंजाब, हिमाचल … Read more

Viral Video : जिंकलस मित्रा …! ट्रॅफिकमध्येही UPSC चा अभ्यास करताना दिसला डिलिव्हरी बॉय

Viral Video : अनेक तरुण तरुणी यूपीएससीची परीक्षा देऊन ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहत असतात. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. हे आपल्याला माहिती असेलच. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एक फूड डिलिव्हरी बॉय ट्राफिक लागल्या वेळेत देखील UPSC चा अभ्यास करतो आहे. हा व्हिडीओ सोशल … Read more

Benefits Of Not Drinking Tea And Coffee | केवळ 1 महिना चहा बंद केला तर तुमच्या शरीराला होतील अद्भुत फायदे, वाचा सविस्तर

Benefits Of Not Drinking Tea And Coffee

Benefits Of Not Drinking Tea And Coffee | भारतीयांसाठी चहा एक मुख्य पेय आहे. चहा हा त्यांच्यासाठी अमृतासमान असतो. काही लोकांची तर दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय होतच नाही. चहा किंवा कॉफी पिली तरच त्यांचा संपूर्ण दिवस आनंदात जातो. केवळ सकाळीच काय तर अनेक लोक दिवसभरात कितीही वेळा चहा पितात. परंतु जास्त चहा आणि कॉफीचे सेवन … Read more

Interesting Facts : काय आहे रहस्य ? विमानं समुद्रावरून उड्डाण का करतात ? हिमालयावरून का नाही

Interesting Facts : जगभरात मोजता येणार नाहीत इतके लोक विमानाने प्रवास करीत असतात. विमान हे असे दळणवळणाचे साधन आहे ज्यामुळे वेळ वाचतो आणि आरामदायी प्रवास सुद्धा घडतो. देशांतर्गत आणि देशाबाहेर वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला पसंती दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का ? विमान बहुतांशी समुद्रावरुनच का उडते ? विशेषतः देशाबाहेरील प्रवास करताना याचा अनुभव … Read more

Vitamin For Brain Health | मेंदू तल्लख करण्यासाठी दररोज करा ‘या’ पदार्थ्यांचे सेवन, उतारवयातही आठवतील बालपणीच्या गोष्टी

Vitamin For Brain Health

Vitamin For Brain Health | माणसाचे उतारवय झाले की, त्यासोबत अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. शरीरात कमजोरी निर्माण होते. त्याचप्रमाणे हाडे देखील ठिसूळ होतात. दिसायला देखील कमी येते. त्याचप्रमाणे म्हातार वयात लोकांची स्मरणशक्ती देखील कमजोर होते. म्हणजेच त्यांना अगदी तासाभरापूर्वी घडलेल्या गोष्टी सुद्धा नीट आठवत नाही. परंतु आजकाल ही समस्या केवळ उतार वयातील लोकांना नाही … Read more