Viral Video : हे कसं शक्य आहे ? हात नसताना तरुण चालवतो बाईक

Viral Video : असे म्हणतात इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमच्या मनात एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओज पैकी हा एक व्हिडीओ तुम्हाला जगण्याची नक्की प्रेरणा देईल यात शंका नाही. आज आम्ही ज्या व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत यामधील व्यक्तीला दोन्ही हात नाहीत तरीदेखील हा व्यक्ती बाईक … Read more

Summer Diet | उष्माघात टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला मिळेल थंडावा

Summer Diet

Summer Diet | मार्च महिना संपायला अगदी काहीच दिवस उरले आहेत. आता उन्हाळा हा ऋतू सुरू झालेला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेला आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल याचा विचार करूनच आता सगळ्या नागरिकांना टेन्शन आलेले आहे. कारण आता उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. आता ही उष्णतेची … Read more

High Carb Food | दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर, आहारात करा ‘या’ कार्बयुक्त पदार्थांचा समावेश

High Carb Food

High Carb Food | असं म्हणतात की आपले आरोग्य ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती असते. आपले जर आरोग्य ठीक असेल तर आपण या जगात कुठलेही गोष्टी करू शकतो. पण जर आरोग्य ठीक नसेल असेल तर आपल्याला काहीही करता येत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीराला विविध जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कॅल्शियम … Read more

Exercise Pill | आता जिमला जाण्याची चिंता मिटली, व्यायामाची गोळी खाऊन घरच्या घरी राहा फिट

Exercise Pill

Exercise Pill | बदलत्या जीवनशैलीनुसारआपले राहणीमान देखील खूप बदलले आहे. या सगळ्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आजकाल फिट राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक जिमला जातात, ट्रेकींगला जातात. परंतु काही लोकांना हा व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो .रोज त्यांना उठून जिमला जायला तसेच पळायला जाणे आहे अजिबात आवडत नाही. परंतु … Read more

World TB Day 2024 | जागतिक क्षयदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या रोगाची लक्षणे

World TB Day 2024

World TB Day 2024 | आजकाल अनेक रोग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्या रोगाबद्दल जनजागृती करणे देखील खूप गरजेचे असते . यामुळे काही दिवस हे खास त्या रोगासाठी साजरे केले जातात. जेणेकरून लोकांना त्या आजाराचे गांभीर्य कळेल. आणि त्यावर उपाययोजना देखील ते करू शकतात. आज 24 मार्च या दिवशी जगभरात टीबी डे (World TB … Read more

Viral Story : काय धाडस ! आईला घातले स्वात:च्या चमडीने बनवलेले जोडे

Viral Story : आई वडील आपल्यासाठी जे काही करतात त्यांचे ऋण फेडणे शक्य होत नाही. असे म्हंटले जाते की कातड्याचे जोडे करून जरी घातले तरी आई वडिलांचे ऋण फिटणार नाहीत. परंतु असे म्हणणे खरे करून दाखवले आहे. काय तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले ना ? होय …! एका व्यक्तीने आपल्या आईला स्वात:च्या कातडीचे जोडे करून वाहिले … Read more

Strange Incident : अद्भुत!! आकाशगंगेत ‘शिव’ आणि ‘शक्ती’ची भेट; मिलनाचे दृश्य पाहून डोळे दिपतील

Strange Incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Incident) या सुंदर विश्वात विविध ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात. यातील काही थक्क करणाऱ्या तर काही हैराण करणाऱ्या असतात. पृथ्वीतलावर घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम चकित करत असतात. तशाच अंतराळात घडणाऱ्या घटना देखील एखाद्या रहस्यांपेक्षा कमी नाहीत. आजवर अवकाशात कैक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. पण, काही गुपितं अशी असतात ज्यांचा … Read more

IRCTC : रेल्वेने मुलांसाठी आणले आहे खास टूर पॅकेज ; येथे मौजमजेसोबत मिळेल ज्ञानही

IRCTC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून लवकरच मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. अशावेळेला मुलांना घेऊन एका चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर आज आम्ही एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तुमच्या मुलांना मजाही करता येईल शिवय त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. रेल्वे विभागाकडून खास तूर पॅकेज आयोजित केले जातात. आंज आम्ही तुम्हाला अशा दोन … Read more

Samsung : होळी बनवा आणखी रंगीत ! सॅमसंगच्या ‘या’ महागड्या फोनवर मिळतोय 57% पर्यंत डिस्काउंट

Samsung : फोन खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या गरजेनुसार वैशिष्ट्ये पाहता. काही लोक चांगला कॅमेरा शोधतात, तर काही लोक मजबूत प्रोसेसर आणि चिपसेटवर भर देतात . तर काही खरेदीदार मोबाईलच्या(Samsung) दिसण्याला प्राधान्य देतात. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट. कोणताही फोन विकत घेण्यापूर्वी, तो खरेदी करण्यासाठी तुम्ही बजेट ठरवले पाहिजे. तुमच्या बजेटमधला आणि चांगली वैशिष्ट्ये असलेला … Read more

Glaucoma : ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येईल कायमचे आंधळेपण

Glaucoma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Glaucoma) लहानपणी तुम्हीसुद्धा आंधळी कोशिंबीर खेळले असाल. या खेळात एकदा डोळ्यांवर पट्टी बांधली की आपोआप आंधळेपण येतं. मग इतर सवंगड्यांना शोधताना होणारी धडपड आपल्याला डोळ्यांची अर्थात नजरेची किती गरज आहे ते दाखवून देते. आपले डोळे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शिवाय फारच नाजूक आणि संवेदनशीलसुद्धा. डोळ्यांशिवाय आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अर्थहीन … Read more