Viral Video : गुलाबजामून टाकून तळले वडे ; अजब गजब फूड फ्युजन पाहून डोक्याला लावला हात

Viral Video : बटाटा वडा हा महाराष्ट्रातला अत्यंत लोकप्रय खाद्यपदार्थ आहे. बटाट्याची भाजी डाळीच्या पिठात बुडवून हा वडा तळाला जातो. मात्र यामध्ये नवनवे बदल केले जात आहेत . बटाटा भाजी ऐवजी अंडे, वांगे असे पदार्थ तुम्ही पहिले असतील पण गुलाबजामून वडा कधी पाहिलाय का ? सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा असलेल्या वाड्याची रेसिपी व्हायरल झालेली … Read more

B,uttermilk Recipe : आजच ट्राय करा चिरतरुण शिल्पाची ताकाची रेसिपी ; उन्हाळ्यात रहाल cool

Buttermilk Recipe : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळयात ताक, कैरीचे पन्हे , फळांचे ज्यूस असे हेल्दी ड्रिंक्स आवार्जाऊन घेतले जातात. हेल्थ च्या बाबतीत सेलिब्रेटी देखील थोडी जास्त काळजी घेताना दिसतात. आपला डाएट प्रॉपरली फॉलो करताना दिसतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील या सगळ्यात खूप (Buttermilk Recipe) जागरूक असते. ४८ वर्षीय शिल्पा तिच्याकडे पहिले तरी विशीतील … Read more

Maharashtra Tourism : मुंबईपासून जवळच प्लॅन करा शॉर्ट ट्रिप ; भेट द्या ‘या’ ठिकाणांना

Maharashtra Tourism : मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये लाईफ किती बिझी असते हे काही वेगळे सांगायला नको. त्यामुळेच तुम्हाला रोजच्या धकाधकीमधून रिफ्रेश होण्यासाठी वेगळी शॉर्ट ट्रिप प्लॅन करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकांणाबद्दल सांगणार आहोत . जिथे तुम्ही तुमचा विकेंड मस्त एन्जॉय करू शकता. शिवाय तुम्हाला इथे जाऊन नक्की आनंद मिळेल यात शंका … Read more

Viral Video : सोशलवरचं नवं फॅड पाहिलं का ? केसांना लावले चॉकलेट आईस्क्रीम

viral Video icecream

Viral Video : मंडळाची सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर कशाचं सोल्युशन मिळत नाही? ब्युटी टिप्स , होम रेमिडी यांनी तर सोशल मीडिया व्यापून गेला आहे. तुम्ही कधी ट्राय केले आहेत का ? सोशल मीडिया वरील ब्युटी हॅक्स (Viral Video)? आज आम्ही तुम्हाला अशाच एका होम रेमिडी बद्दल सांगणार आहोत ज्या व्हीडीओची सोशल मीडियावर … Read more

Benefits Of Eating Watermelon | उन्हाळ्यात डिहायड्रेशनसाठी कलिंगड आहे वरदान, होतात ‘हे’ अद्भुत फायदे

Benefits Of Eating Watermelon

Benefits Of Eating Watermelon | नुकताच उन्हाळा ऋतू चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्याचप्रमाणे आपल्या आहाराची काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते. कारण या दिवसात वातावरणातील आणि आपल्या शरीरातील उष्णता देखील वाढलेली असते. त्यामुळे आपल्याला ज्या पदार्थांमध्ये कमी उष्णता आहे, असे पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. या ऋतूमध्ये … Read more

World Water Day 2024 | तुम्ही पीत असणारे पाणी स्वच्छ आहे का? ‘या’ सोप्या पद्धतींनी तपासा पाण्याची गुणवत्ता

World Water Day 2024

World Water Day 2024 | आपल्या आयुष्यात पाण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आपली पृथ्वी ही जवळपास 70 टक्के पाण्याने व्यापलेली आहे. परंतु तरीही आपल्याला पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात. कारण या 70% पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. बाकीचे पाणी हे समुद्रामध्ये असल्यामुळे ते खारट आहे त्यामुळे आपल्याला त्याचा वापर करता येत नाही. … Read more

Amazon Holi Sale: 44% डिस्काउंट वर मिळावा हाय क्वालिटी स्प्लिट AC

Amazon Holi Sale: सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. तुम्ही जर यंदाच्या गरमी मध्ये AC घेण्याचा विचार करत असाल तर Amazon तुमच्यासाठी खास Holi ऑफर घेऊन आले आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्प्लिट AC वर तब्बल 44% पर्यंत डिस्काउंट (Amazon Holi Sale) मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया. Voltas 1.4 Ton 3 Star Inverter Split AC … Read more

Home Loan : घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; ही बँक देत आहे सर्वात स्वस्त लोन

Home Loan : सध्याच्या महागाईच्या काळात स्वात:चे घर घेणे काही सोपें काम राहिले नाही. मात्र आता तुमच्या हक्काचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत जी बँक तुम्हाला कमी व्याज दारात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. होळीच्या निमित्ताने तुम्हाला घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुमच्यासाठी एक … Read more

Warmest Year : धोक्याची घंटा!! पृथ्वीवर आलंय भीषण संकट; WMO ने अहवालातून केला मोठा खुलासा

Warmest Year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Warmest Year) पृथ्वीवरील लोकसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लोकसंख्येचा इतर घटकांवर होणारा परिणाम हा अत्यंत धोकादायक दिशेकडे होणारी वाटचाल दर्शवतो आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राचा अहवाल समोर येताच एक मोठी माहिती मिळाली आहे. ज्यानुसार २०२३ हे गेल्या १० वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे समोर आले आहे. या वर्षाने जागतिक उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडल्याने … Read more

Trending Video : हुशार तरुणानं बनवली 5 सीटर सायकल; VIDEO पाहून येईल गोलमालच्या बाईकची आठवण

Trending Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trending Video) सोशल मीडिया म्हटलं की प्रसिद्धीसाठी व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ डोळ्यासमोर येतात. त्यामुळे आजकाल फोन हातात घेतला की, वेगवेगळे ट्रेंडिंगमध्ये असणारे व्हिडिओ पहिले स्क्रोल होताना दिसतात. यातील सगळेच व्हिडिओ बिनकामाचे असतात असं नाही. तर अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पनांचे सादरीकरण करतात याशिवाय काही व्हिडिओ अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे देखील असतात. … Read more