Trending Video : हुशार तरुणानं बनवली 5 सीटर सायकल; VIDEO पाहून येईल गोलमालच्या बाईकची आठवण

Trending Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trending Video) सोशल मीडिया म्हटलं की प्रसिद्धीसाठी व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ डोळ्यासमोर येतात. त्यामुळे आजकाल फोन हातात घेतला की, वेगवेगळे ट्रेंडिंगमध्ये असणारे व्हिडिओ पहिले स्क्रोल होताना दिसतात. यातील सगळेच व्हिडिओ बिनकामाचे असतात असं नाही. तर अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पनांचे सादरीकरण करतात याशिवाय काही व्हिडिओ अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे देखील असतात. … Read more

Eggless Omelette : अंड्याशिवाय बनवता येतं चविष्ट ऑम्लेट; फक्त 5 मिनिटांत होते तय्यार

Eggless Omelette

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eggless Omelette) दगदगीच्या आयुष्यात रोज काहीतरी चमचमीत आणि जिभेचे चोचले पुरवले जातील असे चवीला भन्नाट पदार्थ खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे रोजची पोळी भाजी आणि डाळ भात खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं मात्र पौष्टिक आणि तितकंच चविष्ट खायला मिळणार असेल तर कोण नाही म्हणेल? अनेक लोक नाश्त्यामध्ये अंड खाणं पसंत … Read more

Viral Video : बर्गर मध्ये हटके कॉम्बिनेशन ! पाहिलात का मोमोवाला बर्गर ? लोक म्हणतायत yummy …!

viral video

Viral Video : खरंतर बर्गर पिझ्झा यासारखे पदार्थ मुळात परदेशी असले तरी जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपलं एक स्थान भक्कम केलं आहे. भारतातही हे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. पण भारतीय लोकांना खाद्यपदार्थात एक भारतीय टच लागतोच , म्हणजे नूडल्स हा मुळपदार्थ चायना मध्ये प्रसिद्ध असला तरी भारतीयांनी त्याला समोसा मध्ये स्टफ करून चायनीज समोसा बनवला. त्याचप्रमाणे … Read more

Body Language : तुमची आवडती व्यक्ती असू शकते तुमची जानी दुश्मन; कसे ओळखालं? कोण मित्र कोण शत्रू?

Body Language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Body Language) आपल्या आसपास अनेक माणसांचा वावर असतो. ज्यातील काही माणसं आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असतात. त्यांच्याशी बोललं की, आपल्याला अगदी मोकळ झाल्यासारखं वाटतं. तर काही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलणं सोडाच. त्यांच्यासोबत उठणं, बसणंदेखील आपल्याला मान्य नसतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटनांमागे हीच माणसं कारणीभूत असतात, असा आपला एक … Read more

Kitchen Tips : घरच्या घरी बनवा yummy आणि healthy पीनट बटर

Kitchen Tips : पीनट म्हणजे शेंगदाणे हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये जीवनसत्वे असतात. एवढेच नाही तर तुम्ही शेंगदाणे आणि काजू यांची तुलना केली तर शेंगदाण्यामध्ये सुद्धा काजू इतकेच पोषकतत्व आढळतात. म्हणूनच त्याला गरिबांचा मेवा असे म्हंटले जाते. सध्या नाश्ता करण्याच्या प्रकारामध्ये पीनट बटर सॅन्डविच हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. हे पीनट बटर घराच्या घरी … Read more

Whats app : व्हॉट्सॲप आणणार भन्नाट फिचर ! तुम्ही बोलताच मेसेज आपोआप होणार टाईप

whats app update

Whats app : इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून जबरदस्त लोकप्रिय असलेले (Whats app) आपल्या ग्राहकांना वरचेवर नवीन फीचर्स देत असते. आता (Whats app) ने ग्राहकांसाठी भन्नाट ॲप आणले आहे. त्यामुळे यूजर्सचा वेळ आणि मेहनत नक्कीच वाचणार आहे. क्या आहे हे फिचर त्याचा युजरला कसा फायदा होईल ? चला जाणून घेऊया… हे नवीन फीचर आणल्यानंतर व्हॉट्सॲपवर आलेले … Read more

Green Vegetable Benefits : उन्हाळ्यात घामोळं करतं हैराण? आहारात ‘या’ पालेभाजीचा समावेश केल्यास मिळेल आराम

Green Vegetable Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Vegetable Benefits) उन्हाळ्याच्या दिवसात शारीरिक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. शरीरातील पाणी कमी होणे, घशाला कोरड पडणे, घामाची दुर्गंध. याशिवाय चुकीच्या आहारामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, अतिसार अशा समस्या देखील निर्माण होतात. दरम्यान, गरमी वाढल्याने अनेक लोक त्रस्त होतात ते घामोळ्याच्या समस्येने. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकांना घामोळे येण्याची समस्या असते. शरीरातील उष्णता … Read more

World Forest Day 2024 : ‘या’ घनदाट जंगलात पुरुषांना No Entry; हिंमत करून गेलाच तर समजा गेलाच..

World Forest Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Forest Day 2024) दरवर्षी दिनांक २१ मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय वन दिन’ साजरा केला जातो आणि आज तोच खास दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू असा की, जंगल आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जनमानसात जागरूकता वाढवणे. जगभरातील पहिला ‘जागतिक वन दिन’ हा २१ मार्च २०१३ रोजी साजरा करण्यात आला होता आणि … Read more

Kitchen Tips : लसूण सोलाण्याचा जबरदस्त फंडा ! एका झटक्यात सोलून होईल किलोभर लसूण

garlic peeling hacks

Kitchen Tips : स्वयंपाक रुचकर करायचा म्हंटल्यावर लसूण असायलाच हवा. रोजच्या जेवणापासून अगदी पार्टी मेन्यू मध्ये देखील जेवणाची लज्जत वाढवायला लसूण हवाच. पण लसूण सोलने म्हणजे वेळखाऊ आणि काटकटीचे काम. म्हणूनच आम्ही लसूण सोलण्यासाठीचे काही जबरदस्त फंडे सांगणार आहोत ज्याने लसणाचा 1 गड्डा काय किलोभर (Kitchen Tips) लसूण तुम्ही सहज सोलू शकाल. चला तर मग … Read more

Railway Tour Packages : एप्रिल महिन्यात भेट द्या या Cool ठिकाणांना ; रेल्वेने आणले आहे खास टूर पॅकेज

Railway Tour Packages

Railway Tour Packages : एप्रिल, मे महिन्यात आपल्याकडे चांगलाच उन्हाळा असतो. या दिवसात जर तुम्ही कुठे फिरायला जायाचा प्लॅन करीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. उन्हाळ्याच्या दिवसात फिरायला जाण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणाची निवड केली जाते. आम्ही देखील तुम्हाला आज थंड हवेच्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला स्पेशल बाय रोड … Read more