महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी

भाजपचे विजयी उमेदवार
१.उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी
२. उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन
३. ईशान्य मुंबई – मनोज कोटक
४. अहमदनगर – सुजय विखे पाटील
५. धुळे – डॉ. सुभाष भामरे
६. नंदुरबार – डॉ. हिना गावीत
७. रावेर – रक्षा खडसे
८. जळगाव – उन्मेष पाटील
९. भिवंडी – कपिल पाटील
१०. बीड – डॉ. प्रीतम मुंडे
११. लातूर -सुधाकर श्रुंगारे
१२. नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर
१३. वर्धा – रामदास तडस
१४. दिंडोरी – भारती पवार
१५. गडचिरोली चिमूर – अशोक नेते
१६. नागपूर – नितीन गडकरी
१७. अकोला – संजय धोत्रे
१८. भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
१९. पुणे – गिरीश बापट
२०. माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर
२१. सोलापूर – जय सिध्देश्वर महास्वामी
२२. सांगली – संजय पाटील
२३. जालना – रावसाहेब दानवे

शिवसेना विजयी उमेदवार
२४. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
२५. मुंबई उत्तर पश्चिम – गजानन कीर्तीकर
२६. मुंबई दक्षिण – राहुल शेवाळे
२७. नाशिक – हेमंत गोडसे
२८. ठाणे – राजन विचारे
२९. कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे
३०. परभणी – संजय जाधव
३१. यवतमाळ – भावना गवळी
३२. रामटेक – कृपाल तुमाने
३३. पालघर – राजेंद्र गावित
३४. हिंगोली – हेमंत पाटील
३५. मावळ – श्रीरंग बारणे
३६. शिर्डी – सदाशिव लोखंडे
३७. उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
३८. हातकणंगले – धैर्यशील माने
३९. कोल्हापूर – संजय मंडलिक
४०. बुलढाणा -प्रतापराव जाधव
४१. सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार
४२.बारामती- सुप्रिया सुळे
४३. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे
४४.सातारा- उदयनराजे भोसले
४५.रायगड – सुनील तटकरे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४६.चंद्रपूर – बाळू धानुरकर

वंचित बहुजन आघाडी
४७.औरंगाबाद – इम्तियाज जलील

युवा स्वाभिमान पक्ष
४८.अमरावती – नवनीत राणा

Leave a Comment