MahaPareshan Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंतर्गत 2623 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MahaPareshan Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अंतर्गत एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 2623 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. (MahaPareshan Bharti 2024) हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करावे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | MahaPareshan Bharti 2024

  • पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
  • पदसंख्या – 2623 जागा
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्ष
  • अर्जशुल्क
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार- 500रु.
  • BC, EWS, अनाथ उमेदवार- 250 रु.
  • अर्ज पद्धती- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
  • वेतन – 15 हजार ते 17 हजार

अर्ज कसा करावा ? | MahaPareshan Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना सगळे कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे.
  • 31 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासारख्या अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा