राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७८१ वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. तर त्यानंतर पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आहे.

आज पिंपरी चिचवड येथे १९ नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तसेच मुंबईत नवे ११ कोरोना रुग्ण सापडले आहेत. सातारा, अहमदनगर, वसई इथे प्रत्तेकी १ कोरोना बाधित सापडले आहेत.


https://twitter.com/ANI/status/1247034856329990145

कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे

मुंबई – ४६७
पुणे, पिंपरी चिंचवड – १२०
सांगली – २५
ठाणे – ७७
नागपूर – १७
अहमदनगर – २०
लातुर – ८
बुलढाणा – ५
यवतमाळ – ४
सातारा – ४
औरंगाबाद – ५
उस्मानाबाद – ३
कोल्हापूर – २
रत्नागिरी – २
जळगाव – २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोली – १

महाराष्ट्रातील एकूण रुग्ण – ७८१

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment