Mansoon Update: 10 जूनला मुंबईत मान्सून दाखल होणार; यंदा महाराष्ट्रात 106 टक्के अधिक पाऊस बरसणार

Mansoon Update

Mansoon Update| महाराष्ट्रातील लोकांना वाढत्या उकाड्याने हैराण करून सोडले आहे. मात्र आता रेमल वादळामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. ज्यामुळे उन्हाच्या तडक्यापासून लोकांचे सुटका होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या, 10 किंवा 11 जूनपासून मुंबईत पाऊस बरसायला सुरुवात होईल. तर 15 जूनपासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. यंदा महाराष्ट्रास राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर … Read more

वस्त्रोद्योग समिती मुंबईतर्फे या रिक्त पदांसाठी भरती सुरू; थेट मुलाखतीतून होणार निवड

Textile Committee Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. नुकतीच वस्त्रोद्योग समिती (Textile Committee Mumbai) मुंबईच्यावतीने भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सल्लागार, तांत्रिक अधिकारी ही रिक्त पदे भरली जाणार आहे. या रिक्त पदांसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी अजिबात वेळ … Read more

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पाहिला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; तरुणांना केले ‘हे’ आवाहन

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Devendra Fadnavis) सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे, पण, त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. पुष्कळ चढ- उतार यादरम्यान आले. बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित … Read more

Gela Madhav Kunikade : ‘… अन् 63चं कोडं उलगडलं’; प्रशांत दामलेंच ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा रंगभूमीवर अवतरणार

Gela Madhav Kunikade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gela Madhav Kunikade) गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेता प्रशांत दामले यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर काही पोस्ट शेअर केल्या जात होत्या. ज्यामध्ये ६३ आकड्याचा वापर केल्याचे दिसत होते. आता हा आकडा नेमका का आणि कशासाठी वापरला जातोय? याचा काहीच कुणाला अंदाज येत नव्हता. अखेर या ६३ आकड्याचे कोडे उलगडले आहे. मराठी रंगभूमीवरील अत्यंत … Read more

Dharavi Fire News: धारावीत भीषण आग!! 6 लोक गंभीर जखमी; अग्निशामकच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

Dharavi Fire News

Dharavi Fire News | मुंबईतील धारावीतून अत्यंत जीवाला चटका लागणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे धारावीत एका गोदामाला भीषण आग लागलेली आहे. आणि या आगीमध्ये एकूण सहा जण जखमी झालेले आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या एकूण दहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आज पहाटे ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे. धारावीत लागलेल्या या … Read more

Chhaya Kadam : आधी स्टँडिंग ओव्हेशन मग पुरस्कार! कान्स’मध्ये मराठी सिनेमाचा जलवा; छाया कदम म्हणाल्या..

Chhaya Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhaya Kadam) मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. विविध मालिका, चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकतेच ‘मडगाव एक्स्प्रेस’ या सिनेमात त्यांनी साकारलेली कंचन कोमडी आणि ‘लापता लेडीज’मधील मंजू माई प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. छाया कदम यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळीच जादू केली … Read more

Latest OTT Releases : जबरदस्त मनोरंजनाचा MAY महिना; शेवटच्या आठवड्यात OTTवर येणार ‘या’ हटके सिरीज अन् सिनेमा

Latest OTT Releases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Latest OTT Releases) गेल्या काही काळात सिनेमा, नाटक यांच्याइतकंच वेब सीरिजचं सुद्धा क्रेझ वाढलं आहे. त्यात घरी बसल्या बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निवांतपणे चित्रपट आणि वेब सीरीज पाहण्याचा एक वेगळाच आनंद प्रेक्षकांना मिळत आहे. त्यामुळे दार आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणकोणते सिनेमे किंवा सिरीज येणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकात दिसून येते. मे महिन्याचा … Read more

Hidden Beach In Mumbai : मुंबईच्या गजबजाटात लपलाय शांत, निवांत समुद्र किनारा; इथे जाताच विसरून जाल टेन्शन

Hidden Beach In Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hidden Beach In Mumbai) मुंबई म्हणजे धावतं शहर. कोणासाठीही आणि कशासाठीही न थांबणाऱ्या मुंबईचे रहिवाशी कायम घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. रस्त्यावर वाहनांचा गोंगाट आणि मनात अस्वस्थतेचे वादळ घेऊन मुंबईकर सतत गडबडीत दिसतो. अशा धावपळीतून एखादा निवांत क्षण मिळावा असे एखाद्या मुंबईकराला वाटले तर त्यात काही चूक ठरणार नाही. पण हा निवांतपणा मुंबईत … Read more

New Movie : सिनेमागृहात होणार विठूनामाचा गजर; ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

New Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) विविध कथानक, विविध आशय आणि विषय असणाऱ्या अनेक मराठी कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. यातील प्रत्येक जॉनरचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असल्याचे समजते. राजकीय, सामाजिक, रोमँटिक, हॉरर, बायोपिक अशा विविध जॉनरच्या कलाकृतींमुळे प्रेक्षकही सुखावतात. त्यामुळे कायम काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी त्यांची इच्छा आहे. दरम्यान, लवकरच एका वेगळ्या विषयावर … Read more

New Webseries : पुरुषी अहंकारावर भाष्य करणार Planet मराठीची नवी सिरीज; प्रोमोने वेधलं लक्ष

New Webseries

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Webseries) मराठी कलाविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग पहायला मिळतात. त्यामुळे गेल्या काही काळात मराठी कलाकृतींचा प्रेक्षक तुफान वाढताना दिसला आहे. न केवळ तर नाटकांचासुद्धा एक वेगळा प्रेक्षक आहे. जो विविध कलाकृतींचे भरभरून कौतुक करत असतो. अशाच रंगभूमीवर तुफान गाजलेले ‘पुरुष’ हे नाटक एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे. सिद्धहस्त लेखक … Read more