Riteish Deshmukh : ‘… हे एक समर्पण आहे’; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसाठी रितेशची खास पोस्ट

Riteish Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Riteish Deshmukh) गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची प्रचंड चर्चा आहे. हा प्री- वेडिंग सोहळा एखादा भव्य समारंभ असल्यासारखाच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये बॉलीवूडच्या तसेच हॉलीवुडच्या सिने कलाकारांचा देखील … Read more

Sunny Leone : सनी लिओनीला पडली ‘नवरोबा’ची भुरळ; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

Sunny Leone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sunny Leone) येत्या शुक्रवारी ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटातील गाणी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसला आहे. यातील एक जबरदस्त रॅप साँग ‘नवरोबा’ चांगलेच हिट ठरले.एकीकडे तरुणाईचे लक्ष या गाण्याने वेधून घेतले तर दुसरीकडे सनी लिओनीलासुद्धा या गाण्याची भुरळ पडल्याचे … Read more

Cidco Lottery : सिडकोने ‘या’ ठिकाणच्या घरांच्या किंमती 6 लाखांनी केल्या कमी

Cidco Lottery

Cidco Lottery : म्हाडा आणि सिडको कडून परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या वतीने बामन डोंगरी येथे उभारण्यात आलेल्या ग्राहक प्रकल्पांमधील घरांचे दर तब्बल सहा लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण सिडकोला (Cidco Lottery) घरांचे दर कमी करण्याचा निर्णय काहीसा महागात पडताना दिसत आहे. याचे कारण नक्की काय … Read more

Upcoming Marathi Movie : ‘शत्रूला कंठस्नान घालूनी…’; मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगायला येतोय ‘रणधुरंधर’

Upcoming Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्दर्शक इतिहासाचा अभ्यास करत आहेत. रुपेरी पडद्यावर आपला भव्य इतिहास दर्शविण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. गेल्या काही काळात इतिहासातील अनेक सुवर्ण पाने रुपेरी पडद्यावर उलगडली. प्रेक्षकांनी या प्रत्येक ऐतिहासिक चित्रपटाला विशेष दाद दिली. यानंतर आता आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज … Read more

Pod Taxi Mumbai : मुंबईकरांसाठी खूशखबर ! कुर्ला ते वांद्रे दरम्यान धावणार ‘पॉड टॅक्सी’

Pod Taxi Mumbai

Pod Taxi Mumbai : राज्यभरात मोठमोठे विकास प्रकल्प हाती घेतले जात आहेत. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत सुद्धा मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईच्या वाहतूक सेवेत आता पॉड टॅक्सी चा (Pod Taxi Mumbai) समावेश होणार आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या एका बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉड टॅक्सी प्रकल्पाला मान्यता दिली. कुर्ला ते वांद्रे दरम्यानची वाहतूक … Read more

MHADA Mumbai : म्हाडा देणार मुंबईत आलिशान घरं ; स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, पोडियमच्या सुविधा

mhada lottery pune 2024

MHADA Mumbai : सर्वसामान्यांना हक्काची घरं मिळवून देणारं नाव म्हणजे ‘म्हाडा’ म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत म्हाडा कडून दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये मोकळी मैदाने, बगीचा अशा गोष्टी मिळायच्या मात्र लवकरच म्हाडा कडून दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये आलिशान घरांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा असणार आहेत. पहिल्यांदाच म्हाडाच्या मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, पोडियम अशा … Read more

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितची नवी कामगिरी; बॉलिवूडच्या बड्या निर्मात्यासोबत करणार आगामी सिनेमाची निर्मिती

Tejaswini Pandit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tejaswini Pandit) मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडितने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबत निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता लवकरच ती आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येतेय. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला … Read more

SangharshYoddha : ‘…गेलो, तर समाजाचा’; मनोज जरांगेंच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा टिझर रिलीज

SangharshYoddha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SangharshYoddha) मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले काही महिने महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करत आहेत. मराठ्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे भक्कम नेतृत्व म्हणून सिद्ध झाले आहेत. अशातच त्यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा येतो आहे. ज्याचे नाव ‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील … Read more

Mumbai Metro : मेट्रोने जोडली जाणार कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई ; वाढणार कनेक्टिव्हिटी

Mumbai Metro

Mumbai Metro : राज्यामध्ये अनेक विकासात्मक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग शिवाय मेट्रोचे जाळे सुद्धा अनेक शहरांमध्ये विस्तारत आहे. याचाच एक भाग म्हणजे कल्याण-तळोजा मेट्रो लाईन ( Mumbai Metro ) होय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीतील प्रीमियर मैदानावर मुंबई मेट्रो लाईन-12 (कल्याण-तळोजा) ची पायाभरणी केली. कल्याण-तळोजा विभाग (लाइन-12) … Read more

Mumbai Local Megablock : उद्या 3 मार्चला पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे लाईनवर मेगाब्लॉक

Mumbai Mega block

Mumbai Local Megablock : जर तुम्ही उद्या लोकल ट्रेन ने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. उद्या रविवार दिनांक ३ मार्च रोजी मुंबईच्या मध्य पश्चिम आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे विभागाकडून अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर … Read more