Mhada Mumbai : प्रतीक्षा संपली ! मुंबईसाठी मंडळासाठी ‘या’ महिन्यात निघणार सोडत

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये … Read more

Hina Khan : हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर!! उपचार सुरु; कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

Hina Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hina Khan) हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री हिना खानच्या प्रकृती संदर्भात अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. कायम ग्लॅमरसाठी चर्चेत असणारी हिना कॅन्सरसारख्या गंभीर आजराशी दोन हात करतेय आणि यावरील उपचारांसाठी ती रुग्णालयात दाखल झाल्याचे समजत आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल … Read more

Mumbai News : मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका ! जुलै मध्ये धावणार पहिली अंडरग्राउंड मेट्रो

Mumbai News : मागच्या काही वर्षात मुबंईच्या विकासात भर घालणारे अनेक मोठे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यातील काही प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत तर काही प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अटल सेतू , कोस्टल रोड , मुंबई मेट्रो , बुलेटट्रेन प्रोजेक्ट अशी उदाहरणे सांगता येतील. आता मुंबईकरांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कुलाबा ते … Read more

Mumbai News : मुंबईतील130 वर्षे जुन्या पुलाची होणार पुनर्बांधणी ; 18 महिने वाहतूक बंद

bellasis bridge Mumbai

Mumbai News : आपल्या देशावर ब्रिटिशांनी जेव्हा राज्य केले त्या काळात अनेक बांधकामे केली गेलीत . मोठमोठ्या वास्तूशिवाय रेल्वे मार्ग आणि पूल यांचाही यामध्ये समावेश आहे. अद्यापही राज्यातल्या काही भागांमध्ये या ब्रिटिशकालीन पुलांचा आणि वास्तूंचा वापर केला जातो. मुंबईतही असा एक ब्रीटीशकालीन पूल आहे ज्याचा वापर अद्यापही होत असून मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत याचे मोठे योगदान … Read more

Mumbai Pune Travel : अटल सेतूवरून इलेक्ट्रीक शिवनेरी धावणार सुसाट; मंत्रालय ते स्वारगेट प्रवास सुखकर

shivaneri electrical

Mumbai Pune Travel : शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरत आहेच पण हा सेतू मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील मह्तवपूर्ण ठरतो आहे. कारण या पुलामुळे वेळ वाचतो आहे शी प्रवासही आरामदायी होतो आहे. त्यामुळे या मार्गावरन धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी गाडीला (Mumbai Pune Travel) देखील चांगला फायदा होतो आहे. शिवाय … Read more

Mumbai News : बेस्टचा प्रवास महागणार ; काय असेल नवा दर ?

Mumbai News : 24 तास धावपळीत असणाऱ्या मुंबईकरांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी लोकल बरोबरच ‘बेस्ट’चा पर्याय हा उत्तम आहे. आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी हजारो प्रवासी दररोज ‘बेस्ट’ चा वापर करतात. मात्र आगामी काळामध्ये बेस्टच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण बेस्टच्या भाडे दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये … Read more

Mumbai : 45 मिनिटांचे अंतर होणार 15 मिनिटांत पार, खुला होणार मुंबईतील महत्वाचा पूल

mumbai news update

Mumbai : मुंबई राज्यातील केवळ एक महत्वाचे शहर नसून आर्थिक उलाढालीचे प्रमुख केंद्र देखील आहे. मुंबई झपाट्याने विकसित होत असून मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर शासनाचा भर आहे. म्हणूनच मुंबईत रोड आणि पूल प्रोजेक्ट हाती घेतले जात आहेत. आता मुंबईतील आणखी एक महत्वाचा पूल लवकरच खुला केला जाणार असून त्यामुळे 45 मिनिटांचे आंतर केवळ 15 मिनिटात पार … Read more

Alka Yagnik | गायिका अलका याज्ञिक झाली ‘या’ गंभीर आजाराची शिकार; दोन्ही कानांनी ऐकू येणे झाले बंद

Alka Yagnik

Alka Yagnik | प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिकबाबत मोठी बातमी येत आहे. अलका व्हायरल अटॅकची बळी झाली आहे. त्यामुळे त्यांना अचानक ऐकायला येणे बंद झाले आहे. ही बातमी तिने स्वतः तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या बातमीने तिचे सगळे चाहते चिंतेत आहे. परंतु हे कसे झाले या बद्दलची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अलका … Read more

MHADA Mumbai : MHADA तर्फे मुंबईत स्वस्तात गाळा खरेदी करण्याची संधी; 27 जूनला ई -लिलाव

MHADA Mumbai Plots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या चंदेरी दुनियेत घर खरेदी करणं जस सर्वसामान्य नागरिकाला परवडत नाही तसेच व्यव्यसायाला गाळा खरेदी करणंही काय सुखाचे नाही. म्हाडा (MHADA Mumbai) आणि सिडकोच्या माध्यमातून मुंबईकरांना स्वस्तात घरे खरेदी करता येतात, त्याचप्रमाणे आता मुंबईत जर तुम्ही गाळा खरेदी करणार असेल तर त्यासाठी म्हाडा पुढे सरसावली आहे. अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाडाच्या माध्यमातून … Read more

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेच्या ‘या’ सुविधेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Local Train) लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कारण, दररोज घड्याळाच्या काट्यावर धावत सुटणाऱ्या मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे लोकल. मुंबईकरांच्या वेळापत्रकाची सगळी भिस्त लोकलवर असते. समजा सकाळी ऑफिसला जाताना पकडायची ट्रेन चुकली तर सगळं गणितचं चुकतं. अनेकदा प्लॅटफॉर्मला ट्रेन लागताना इंडिकेटरवर चुकीची वेळ लिहिलेली असते. तर कधी कधी … Read more