History Of Pune : औरंगजेबाने बदललं होतं पुण्याचं नाव; छ. शिवरायांच्या निधनानंतर किल्ल्यांच्याही नावात केला होता बदल

History Of Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pune) पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाय पुण्याची खाद्य संस्कृती, पुरातन वास्तू जगभरात प्रसिद्द आहेत. तसेच पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. इथे मैलो दूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आज जगाच्या नकाशात पुण्याची स्वतंत्र ओळख आहे. पुण्यात मराठ्यांचे वास्तव्य आणि त्याच्या खुणांचे दाखले आजही आहेत. पुण्यात … Read more

New Vande Bharat Express : पुण्याहून धावणार 4 वंदे भारत ट्रेन; कोणकोणत्या शहरांना जोडणार पहा

New Vande Bharat Express : पूर्णपणे मेड इन इंडिया असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. या ट्रेनची लोकप्रियता बघता लवकरच वंदे भारत स्लीपर कोच सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. एवढेच नाही तरयाच प्रकारची ट्रेन भारताच्या बाहेर सुद्धा निर्यात केली जाणार आहे. सध्या भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 45 मार्गावर एकूण 51 वंदे भारत एक्सप्रेस … Read more

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर आज आणि उद्या ट्रॅफिक ब्लॉक ; काय आहे पर्यायी मार्ग ?

Mumbai-Pune Expressway : आज दिनांक 3 एप्रिल आणि 4 एप्रिल, 2024 रोजी तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे . या दोन दिवसात दुपारी 12:00 ते दुपारी 2:00 दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मर्गावरून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर वेळ पहा आणि मग … Read more

Bhor-Mahad road : भोर – महाड रस्ता दोन महिने राहणार बंद ; एस. टी. च्या 11 फेऱ्या रद्द

Bhor-Mahad road : राज्यभरात रस्त्याच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरणाची अनेक कामे हाती घेतली जात आहेत. अशातच आता भोर वरंधा घाटातील भोर – महाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात आले असल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक (Bhor-Mahad road) बंद करण्यात आली असून या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. … Read more

उंदीर चावल्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचे गंभीर आरोप

Sassoon hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये (Sassoon Hospital) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव सागर रेणुसे असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर सागरला उंदीर चावला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तसेच या … Read more

साहेब, 5 वर्ष कुठे होतात?? शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी

Banner Against Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Shivaji Adhalrao Patil) यांच्यात लढत होणार आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत तर आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्येच शिरूरची लढत होणार असल्याचे … Read more

Pune News : महत्वाची बातमी ! पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

Pune news traffic

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वारंवार होणारे छोटे मोठे अपघात रोखण्याकरिता पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय पुणे शहर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच शनिवार दिनांक 23 मार्च पासून (Pune News) केली जाणार आहे. pic.twitter.com/ogSLBKcqFT — पुणे … Read more

ठरलं तर!! या दिवशी आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार; कोल्हेंविरोधात दंड थोपटणार

Shivaji Adhalrao Patil NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) हे शिरूर मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या, मात्र आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या २६ मार्चला आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत … Read more

Vasant More : पुणे लोकसभेची उमेदवारी धंगेकरांना मिळताच वसंत मोरेंची मोठी घोषणा

Vasant More Ravindra Dhangekar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना उमेदवारी दिली आहे. मात्र याच जागेसाठी मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे (Vasant More) सुद्धा आग्रही होते. पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या. परंतु आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर याना मैदानात उतरवल्यानंतर वसंत मोरे यांनी एक … Read more

Colors Marathi : खोडकर, निरागस इंदूच्या भेटीसाठी प्रेक्षक आतुर; नवी मालिका ‘या’ दिवशी सुरु होणार

Colors Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) सालस तरीही खोडकर अशी इंदू कलर्स मराठीच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे. अलीकडेच प्रोमोमधून इंदू प्रेक्षकांच्या भेटीस आली. मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू … Read more