Don’t worry…! कोणताही मेडिक्लेम असला तरी ‘कोरोना फ्री’ होणारचं
कोरोना व्हायरसने देशासहित आता पुण्यात ही धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
Latest Pune News in Marathi : Get updates of Pune local News in Marathi. we cover Pune city, Pimpri Chinchwad and Pune District News.
कोरोना व्हायरसने देशासहित आता पुण्यात ही धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
कोरोनाव्हायरसमुळे राज्यातील सर्वच पोल्ट्री व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत तातडीने पावले उचलली जातील, प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलं जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.
अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या कोरोनव्हायरसपासून बचावासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
अजित पवार यांनीसुद्धा कोरोनाव्हायरसचा चांगलाच धसका घेतला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘येस’ बँकेतील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना मोदी-शहांवर निशाणा साधला आहे. ‘येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही याची कल्पना दिली गेली असती तर … Read more
परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यातील धार्मिक स्थळी दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील तरुण चार्टर्ड अकाउंटंटचा गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये गोदावरी नदीकाठी गुंज गाव असून येथे महाविष्णू चे मंदिर आहे. प्रतिवर्षी याठिकाणी धार्मिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं पक्षात फारसं योगदाना नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय झाला असेल असं वाटत नाही,” असं म्हणत राज्यसभेचे … Read more
संगम – तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास या डॉ. मनिषा आनंद पाटील संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी साताऱ्यात पार पडला.