पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला १७५ किलोचा लाडू अर्पण
पुणे प्रतिनिधी | पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तान मोतीचूर बुंदीचा तब्बल १७५ किलोचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण केला. ४८ तासांत ६ व्यक्तींच्या मदतीने हा लाडू बनवण्यात आला आहे. पुण्यातील निखिल मालानी यांच्या मार्फत हा १७५ किलोचा लाडूचा प्रसाद गणपतीला अर्पण करण्यात आला आहे. ४८ तासांत ६ कारागिरांच्या मदतीने हा लाडू बनविण्यात आला. हा १७५ किलोचा … Read more