विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे थेट हायकमांडला पत्र; 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

Congress Opposition Leaders

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. यानंतर अजित पवार यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पद आता अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे विधानसभेचे नवीन विरोधी पक्षनेते कोण असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या विरोधी पक्षात काँग्रेसकडे सर्वाधिक ४४ … Read more

Pune News : मुसळधार पावसामुळे पुणे घाटातील वाहतूक बंद; प्रशासनाने काढले आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, चिपळूण, पालघर, पुणे अशा सर्व ठिकाणी प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे पुणे येथून भोर मार्गे महाडला जाणारा वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी … Read more

Pune News: लोणावळ्यात गेल्या 24 तासात 280 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणावळामध्ये (Lonavala) फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुधवारी लोणावळा शहरात २४ तासात २८० मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या अधिवृष्टीमुळे प्रशासनाने लोणावळा शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. … Read more

Satbara Utara : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ७/१२ उतारा, बाजारभाव; जमिनीची मोजणीही होणार मोफत, आजच करा हे काम

Satbara utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असून अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. मात्र असे असले तरी ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो अशा शेतकऱ्याची मात्र अनेकदा परवड होताना दिसते. ७/१२ उतारा असो की शेतमालाचे दर यासाठी शेतकऱ्यांचे वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे सुरू असतात. शेतकऱ्यांची ही … Read more

Best Places To Visit In Pune For Couples : आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवायचा आहे? पुण्याजवळ भेट द्यावी अशी ‘ खास ‘ ठिकाणं पहाच

Best Places To Visit In Pune For Couples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे (Best Places To Visit In Pune For Couples)  कुणाला आवडत नाही? सतत धावपळ करण्याच्या नादात आपण असे क्षण जगायला विसरतो किंवा ते राहून जातात. परंतु आपल्या साथीदारासह / प्रियकर किंवा प्रेयसीसोबत कुठेतरे निसर्गरम्य ठिकाणी जावं आणि एकांतात आपल्या आयुष्यातील प्रेमाचे क्षण घालवावेत असं प्रत्येकालाच वाटत. त्यातच … Read more

LIC Policy : ‘या’ पॉलिमध्ये महिना 246 रूपये जमा केल्यास मिळणार 54 लाख; बचत आणि सुरक्षितेसह अनेक फायदे

LIC Policy

LIC Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नेहमीच ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत असते.  सध्या एलआयसीची जीवन लाभ ही पॉलिसी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीत पडत आहे. ही विमा पॉलिसी सुरक्षितेसह चांगली बचत योजना देखील देत आहे. ज्यामुळे या पॉलिसीसाठी ग्राहकांची आवड वाढताना दिसत आहे. कंपनीने या पॉलिसीअंतर्गत अनेक फायदे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. … Read more

Pune News : पर्यटकांनो जरा जपून! सिंहगड किल्ल्याजवळ आढळून आला बिबट्या

Pune News

Pune News : महाराष्ट्रातील पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) जवळील भागात बिबट्या आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे वनविभागाने किल्ला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अलर्ट जारी केला आहे. हा बिबट्या किल्ल्याच्या कल्याण दरवाजाजवळ आला असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी साडे सहाच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या जवळ असणाऱ्या मोरदरी … Read more

Top 5 Places To Visit In Pune : पुण्यातील 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे; वन- डे ट्रीपसाठी ठरेल बेस्ट

Top 5 Places To Visit In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून संबोधले जाणारे पुणे शहर समृद्ध इतिहास, सांस्कृतिक विविधता आणि आधुनिक विकासांमुळे  स्थानिक आणि पर्यटकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवत आहे. शैक्षणिक संस्था, गजबजलेले आयटी उद्योग आणि विश्वसुंदरता याचे आनंददायी मिश्रण म्हणून ओळखले जाणारे पुणे पर्यटकांना एक अनोखा अनुभव देते. मराठी साम्राज्याच्या कथा सांगणाऱ्या ऐतिहासिक खुणांपासून ते नैसर्गिक सौंदर्य आणि … Read more

रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Rohit Pawar Pune Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असतानाच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला आहे. याबाबतच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यासंदर्भात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा … Read more

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामध्ये 5 ग्र्याबर दाखल

पुणे । युनिटी ग्रीन सोल्युशन्स या कंपनी मार्फत पुणे शहरातील झाडांपासून निर्माण होणारा कचरा उचलून विल्हेवाट लावण्याचे काम केले जाते. या कंपनी मार्फत तब्बल ४० गाड्यांची नेमणूक केलेली आहे. सुरु होणारा पावसाळा अन त्यामध्ये होणारी झाडपडी लक्षात घेता. युनिटी ग्रीन सोल्युशन्स तर्फे पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे ५ ग्र्याब्बर ट्रक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. … Read more