Pune News : लोणावळ्यातील घटनेनंतर पुणे प्रशासन सतर्क ; आता पर्यटन स्थळांसाठी नियमावली जारी

lonavala news

Pune News : ३० जूनला लोणावळ्यातील भुशी डॅम येथून कुटुंब वाहून गेल्याच्या घटनेनंतर पुणे (Pune News) प्रशासन खडबडून जागे झाले असून पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या काही ठिकांणाकरिता खास नियमावली घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांसाठी सुरक्षा उपायांची साखळीच तयार केली आहे, ज्यामध्ये धोकादायक क्षेत्रांची ओळख आणि सीमांकन, जीवरक्षक आणि बचाव पथकांची उपस्थिती आणि सुरक्षा … Read more

पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा; पुण्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला आहे, धक्कादायक बाब म्हणजे या पोषण आहारात आळ्या आणि उंदराची विष्ठा सापडली आहे. या घटनेनंतर लाभार्थी नागरिक प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सरकार मुलांच्या जीवाशी … Read more

मनोहर भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ड्रेस घातलेल्या महिलांनी…..

manohar bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी आज पुनः एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं मनोहर भिडे यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान … Read more

14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं; पुण्यात नेमकं चाललंय काय?

pune tanker accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यापासून पुण्यातील वातावरण आणि एकूण सामाजिक परिस्थिती चांगलीच बिघडली आहे. ड्रग रॅकेट, पोर्शे कार अपघात, आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार या एकूण सर्व घटनानी शिक्षणाचे माहेरघर समजणारे पुणे चांगलेच हादरलं आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एका 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवल्याने (Pune Tanker Accident) … Read more

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज ! गणेशोत्सवात स्वारगेटपर्यंत धावणार मेट्रो

Pune Metro Swargate

Pune Metro : पुण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. आता लवकरच पुणेकरांना स्वारगेट पर्यंतचा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. यापूर्वी रुबी हॉल क्लीनिक ते रामवाडी हा मार्ग सुरु करण्यात आला होता. त्याला देखील पुणेकरांचा (Pune Metro) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या आधी सेवा सुरु होण्याची शक्यता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या … Read more

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; पहा कोणी केली मागणी?

AJIT PAWAR BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरं इंजिन लागलं आणि महायुतीचे बळ वाढलं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपशेल अपयश आलं आणि पराभवच खापर एकमेकांवर फोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीत … Read more

Trekking Video : माझ्या राजा रंsss!! 86 वर्षीय आजोबांनी एका दमात सर केला रायरेश्वर; Video पाहून भरेल उर

Trekking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trekking Video) आपल्या महाराष्ट्राला भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अनेक किल्ले पहायला मिळतात. हे किल्ले आजही शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी एक किल्ला म्हणजे किल्ले रायरेश्वर. या किल्ल्यावर अनेक गडप्रेमी आणि शिवभक्त कायम येत असतात. अशाच एका ८६ वर्षीय … Read more

Viral Video: फायsssर है फायsssर ! कडेवर मुलाला घेऊन एका हाताने महिलेचा स्टंट

viral video bartender

Viral Video: अनेकदा तुम्ही टीव्ही किंवा सोशल मीडियावर पहिले असेल बारटेंडर अप्रतिम कलाकारी करून दाखवत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल सुद्धा होत असतात. पुण्यातील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ही महिला आपल्या हाताने केवळ बाटल्या फिरवत नाही तर तिच्या कडेवर एक मूलही आहे . ती एका हाताने बाटल्या … Read more

Zika Virus | पुण्यात 2 रुग्णांना झिका व्हायरसचा संसर्ग; आरोग्य यंत्रणेने केला अलर्ट मोड जारी

Zika Virus

Zika Virus | संपूर्ण जगात काही वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर एक नवीन व्हायरस उदयास येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे पुण्यामध्ये झिका या व्हायरसचे रुग्ण देखील आढळून आलेले आहेत. या दोन रुग्णांमध्ये झिका व्हायरसची लक्षणे आढळून आल्याने आता आरोग्य विभागाकडून पुण्यामध्ये अलर्ट जारी केलेला आहे. आरोग्य … Read more

Pune News : पुण्यात संकष्टी निमित्त वाहतुकीत बदल ; पहा काय आहे पर्यायी मार्ग ?

Pune News : आज मंगळवार दिनांक २५ जून २०२४ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे पुण्यातील शिवाजी रोड वरील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या आणि आसपासच्या रस्त्यांवर ट्राफिक जॅम ची समस्या निर्मण होऊ शकते म्हणूनच पुणे वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. हा बदल (Pune News) … Read more