शशिकांत शिंदेंसोबत त्यांच्या घरातले लोकसुद्धा नाहीत – आमदार महेश शिंदे

Mahesh Shinde Shashikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेणार सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ ऋषिकांत शिंदेंनी काल पक्षात … Read more

सातारच्या हद्दीवर पोलिसांची धडक कारवाई; पुण्याहून येणारा 13 लाखांचा गुटखा जप्त

Satara Crime News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आज पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाका येथे अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत पथकाने आरएमडी पान मसाला व तंबाखू असा सुमारे 8 लाख 16 हजार रुपये किंमतीचा गुटखा व वाहन असे एकूण 13 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत … Read more

ब्रिजभूषण विरोधात साताऱ्यात राष्ट्रवादी आक्रमक; आंदोलनातून केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara NCP News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रेसलिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन अजूनही थांबलेले नाही. ब्रिजभूषण विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी ब्रिजभूषणच्या अटकेची मागणी कुस्तीप्रेमी करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ब्रिजभूषणला … Read more

सारंग पाटील आणि शशिकांत शिंदेंनी लुटला टेबल टेनिस खेळण्याचा आनंद (Video)

sarang patil shashikant shinde

सातारा प्रतिनिधी । अक्षय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.सारंगबाबा पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटला आहे. दोन्ही नेत्यांचा हा टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या रूपातून खेळाप्रती त्यांची असलेली आवड आणि एकेमेकांबद्दलचे मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा … Read more

Satara News : कासच्या सुधारित जल वाहिनीच्या कामासाठी 102 कोटींची तरतूद

Kas Lake News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरानजीक असलेल्या महत्वाच्या अशा कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी होणाऱ्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर सातारा शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी सातारा पालिकेच्यावतीने सुधारित जलवाहिनीचे काम केले जात आहे. या कामासाठी तब्बल १०२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन तलाव म्हणून ओळख असणाऱ्या या … Read more

पाटण शिक्षक सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा 17 जागांवर दणदणीत विजय

Patan Teachers' Society elections News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक पार पडली असून यात परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 17 सर्व जागा जिंकल्या. परिवर्तन पॅनेलच्या विजयानंतर उमेदवारांनी गुलाबाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. या ठिकाणी पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलमधील रमेश महेकर, जयसिंग कदम, दत्तात्रय जगताप, संतोष काटकर, गणपत … Read more

सातारा रस्त्यावरील पार्किंगमध्ये उभी होती 25 वाहने, अचानक पोलीस आले अन् पुढं घडलं असं काही…

Vehicles News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यासह त्यांचे पालक पर्यटनस्थळी फिरण्यासाठी जात आहे. अशावेळी रस्त्याकडेला अनधिकृत पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अशा वाहनांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये असून कात्रज येथे सातारा रस्त्यावर अनधिकृत पार्किंगच्या याठिकाणी … Read more

राज्य सरकारकडून जनतेवर हुकुमशाही पद्धतीप्रमाणे अन्याय; बाळासाहेब पाटील यांची टीका

Balasaheb Patil News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संकल्पनेतून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी नुकताच कराड तालुक्यातील कालगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “राज्य सरकारवर निशाणा साधला. शेती आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या बँकेची स्थापना करण्यात आली ती भूविकास बँक … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्तम प्रशासक, प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या : रामराजे नाईक निंबाळकर

Ramrajenaik Nimbalkar News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अस्पृश्यता निवारण, स्त्री – पुरुष समानता, अनिष्ट रुढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रयत्न केले. त्या उत्तम प्रशासक, आदर्श समाजकारणी आणि प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या होत्या, असे प्रतिपादन विधान परिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस आ. रामराजे … Read more

Satara News : साताऱ्यात पैलवानावर कोयत्याने वार; दत्ता जाधवच्या मुलासह 6 जणांवर गुन्हा दाखल

satara attack on wrestler

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके एकेकाळी संपूर्ण प्रतापसिंहनगर परिसरात राज करणाऱ्या दत्ता जाधवचा मुलगा लल्लन जाधव याने तुरूंगातून बाहेर येताच विक्रम पैलवान या भंगार व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विक्रम पैलवान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या बाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री 12 ते … Read more