Satara News : वेण्णा नदीवरील पुलाच्या कठड्यास नारळाच्या ट्रकची जोरदार धडक; ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक

coconut truck Venna river accident

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या नारळाच्या ट्रकने वेण्णा नदीवरील पुलाच्या कठड्यास जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकचा पुढील बाजूचा भाग नदीपात्रात कोसळला तर ट्रकमधील चालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कर्नाटकहून नारळाने भरलेला ट्र्क क्रमांक (TN 88 … Read more

कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावत आहे. परिणामी कर्नाटकमध्येही पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून 1 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण 4200 क्यूसेक पाणी विसर्ग … Read more

एका जागेवर बसून कलाटणी घडवण्याची पवारांमध्ये ताकद : श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुका पुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय हा धक्कादायक आहे. मात्र, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असणार आहोत. केवळ निवडणूक न लढवण्याचा किंवा पक्षीय … Read more

अजित पवारांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर; केला थेट धरणाच्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख

Shambhuraj Desai Ajit Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आकडे सुद्धा म्हणता येत नाहीत तसंच लोकसेवा आयोगाला निवडणुक आयोग म्हणतात, असा टोला राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कालच्या वज्रमुठ कार्यक्रमात लगावला होता. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांची ‘स्लिप आॅफ टंग’ होऊ शकते. अजितदादांची सुद्धा ‘स्लिप आॅफ टंग’ … Read more

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बाळासाहेब पाटलांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Balasaheb Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आज पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी खासदार शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक मागणी केली आहे. पवार साहेबांनी यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत असल्याचे पाटील यांनी सांगितले … Read more

उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर पवारांनी व्यक्त केलेली खंत योग्यच : मंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे 2 ते 3 वेळाच मंत्रालयात जायचे हे मला पचनी पडत नव्हते असं त्यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहले आहे. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. उध्दव ठाकरे हे मंत्रालयात कमी यायचे. … Read more

उदयनराजे साताऱ्याच्या विकासाला लागलेले ग्रहण : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje Bhosale politics Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा पराभव करत १८ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. यावेळी शिवेंद्रसिहराजे यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. ‘सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे,’ अशी टीका … Read more

खटाव बाजार समितीत माजी आमदार प्रभाकर घार्गेंचा ‘वन मॅन शो’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा ‘वन मॅन शो’ पहायला मिळाला. या याठिकाणी घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने 18 पैकी 13 जागा जिंकल्या. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलला 5 जागा मिळाल्या. खटाव बाजार समितीवर घार्गे यांनी … Read more

कराड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा; उंडाळकर गटाला 12 तर राष्ट्रवादी-भाजप युतीला 6 जागा, भोसले अन् पाटलांचा ‘बाजार’ उठला…

कराड बाजार समिती निवडणूक निकाल

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाने माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व भाजप नेते डॉ. अतुल भोसले गटाचा … Read more

राष्ट्रवादीने विरोधकांचा उडवला धुव्वा! वाई बाजारसमितीत मिळवली एकहाती सत्ता

वाई प्रतिनिधी : वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्य़ा नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवत विरोधी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला. १८ उमेदवारांसाठी लढलेल्य़ा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्य़ा होत्या. तर विरोधकांची एक जागा बिनविरोध झाली होती. विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये विकास सेवा सोसायटी मतदार संघातून केशव शंकर … Read more