Satara News : भाऊ …! आता सुसाट नाही लिमिटमध्ये ; सातारा जिल्ह्यात स्पीडगन इंटरसेप्टर वाहनांचा वॉच

Satara News : जर तुम्ही सुट्टीनिमित्त, पर्यटनानिमित्त साताऱ्यातून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सातारा जिल्ह्यातील रस्त्यांवर प्रवास करताना तुमच्या गाडीचे स्पीड निर्धारित स्पीड पेक्षा जास्त असेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारण आता रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि प्रवासादरम्यानची सुरक्षितता वाढवण्यासाठी सातारा जिह्यातील (Satara News) प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 … Read more

Toll Plaza : पुणे सातारा मार्गावर ‘टोलधाड’ ; प्रवासी आणि पर्यटकांच्या खिशाला कात्री

Toll Plaza : दरवर्षी टोलच्या रकमेत वाढ केली जाते. यंदाच्या वर्षी देखील टोलच्या रकमेत वाढ केली जाणार असून जर तुम्ही पुणे, मुंबईहून साताऱ्याला प्रवास (Toll Plaza) करणार असाल तर तुम्हला आता जादा पैसे द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. ही टोलदर वाढ टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड व (Toll Plaza)महामार्ग प्राधिकरणाच्या … Read more

श्रीनिवास पाटलांची सातारा लोकसभा निवडणुकीतून माघार; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

sharad pawar shriniwas patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीत ( Satara Lok Sabha Election 2024) उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तब्ब्येतीचे कारण देत श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित?? आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Udayanraje Bhosale (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha Election 2024) भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उदयनराजे गेल्या ३ दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहे. आज रात्री उशिरा दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर होऊ शकतो. एकूणच उदयनराजे … Read more

सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटलांनीही दंड थोपटले; उदयनराजेंचा पत्ता कट??

narendra patil satara lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. साताऱ्यातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) इच्छुक आहेत, मात्र भाजपच्या पहिल्या यादीत राजेंचा समावेश नसल्याने त्यांचे कार्यकर्त्ते आक्रमक झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अमित शाहांना गळ घालण्यासाठी उदयनराजे दिल्ली दरबारी जाऊन बसले आहेत. मात्र राजे दिल्लीत गेल्यानंतर देवेंद्र … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन; टप्प्यात कार्यक्रम करणार??

_satara lok sabha sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांवर (Sharad Pawar) प्रेम करणारा जिल्हा म्हणून बारामतीनंतर साताऱ्याकडे बघितलं जाते. महाविकास आघाडीमध्येही सातारा लोकसभेची जागा पवार गटाकडून लढवली जाणार आहे. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही पवारांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. पक्षातील अंतर्गत कुरबोरीमुळे आणि इच्छुकांची यादी वाढल्यामुळे पवारांनी साताऱ्यासाठी … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात भाजपला घुसू देणार नाही, पूर्ण ताकदीने निवडणुक लढू; पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार

prithviraj chavan satara lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काहीही झालं तरी सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha 2024) आम्ही भाजपला घुसू देणार नाही, महाविकास आघाडी साताऱ्याची जागा पूर्ण ताकदीने लढेल असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपला आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

माढ्यात शरद पवार डाव टाकणार? मोहिते पाटलांना जवळ करत भाजपला धोबीपछाड देणार?

madha sharad pawar mohite patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha 2024) भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर याना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल त्यांच्या घरी समर्थकांची बैठक सुद्धा पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटातील रामराजे … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : … तर उदयनराजे अपक्ष लढणार? त्या विधानाने चर्चाना उधाण

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा मतदारसंघासाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. सध्या याठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) प्रबळ दावेदार असले तरी भाजपने अद्याप त्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही, तर दुसरीकडे अजित पवार गट सुद्धा साताऱ्यासाठी आग्रही असून लोकसभेसाठी रामराजे नाईक निंबाळकर किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील याना उतरवण्याच्या तयारीत आहेत. … Read more

Wai Ganpati Mandir : ‘सिंघम 3’च्या शूटिंगसाठी वाईच्या गणपती मंदिराला विद्युत रोषणाईची झळाळी

Wai Ganpati Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wai Ganpati Mandir) बॉलिवूडचा प्रसिद्ध सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी कायम त्याच्या ऍक्शन सिनेमा तसेच सिरीजमुळे चर्चेत असतो. रोहित शेट्टीची सिंघम सिरीज तर ठरली. या सिरींजचा पुढील भाग अर्थात ‘सिंघम ३’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून साताऱ्यातील वाई तालुक्यात या सिनेमाचे शूटिंग … Read more