MahaTrasnco Engineer Bharti 2024 | इंजिनिअर्सला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MahaTrasnco Engineer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत पारितोषिक कंपनी अंतर्गत एक भरती निघालेली आहे. ही भरती सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त अभियंता, कार्यकारी अभियंता या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 850 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा असं भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | MahaTrasnco Engineer Bharti 2024

  • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता
  • पदसंख्या – 850 जागा
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
  • अर्धशुल्क – 700 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन

पदसंख्या | MahaTrasnco Engineer Bharti 2024

  • सहाय्यक अभियंता – 560 जागा
  • उपकार्यकारी अभियंता – 132 जागा
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 133 जागा
  • कार्यकारी अभियंता – 25 जागा

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 9 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा