Mahavitaran Bharti 2024 | महावितरणमध्ये अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahavitaran Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रादेशिक संचालक आणि कार्यकारी संचालक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 27 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सुरू करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती |  Mahavitaran Bharti 2024

  • पदाचे नाव – प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालक
  • पदसंख्या – 2 जागा
  • वयोमर्यादा – 57 वर्ष
  • अर्ज शुल्क – 354 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चौथा मजला प्रकाश गड वांद्रे पूर्व मुंबई 51
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024

अर्ज कसा करावा? |  Mahavitaran Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • यासाठी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • 27 जून 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा