व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मालाडमध्ये बायको जवळ झोपू देत नाही या शुल्लक कारणावरुन पतीकडून पत्नीची हत्या

मालाड : हॅलो महाराष्ट्र – मालाडमधील मालवणी या ठिकाणी पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये बायको जवळ झोपू देत नाही म्हणून नवऱ्याने तिची हत्या (killed his wife) केली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दगडाचा पाटा डोक्यात घालून आरोपी पतीने पत्नीची हत्या (killed his wife) केली आहे. जवळ झोपू न देण्यावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि संतापतलेल्या पतीने दगडाचा पाटा उचलला आणि पत्नीच्या डोक्यातच (killed his wife) घातला. त्यात विवाहितेचा मृत्यू झाला.

कुठे घडली घटना ?
मालवणीतील यशोदीप को ऑपरेटीव्ह सोसायटीत शुक्रवारी रात्री धक्कादायक घटना घडली. विजयमाला ज्ञानोबा बलाडे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.मृत विजयमाला ही पती ज्ञानोबा यास जवळ झोपू देत नव्हती. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी संतापाच्या भरात ज्ञानोबा याने दगडाचा पाड उचलला आणि विजयमालाच्या डोक्यात (killed his wife) घातला. यामुळे विजयमालाचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पती ज्ञानोबा बलाडे याला अटक (killed his wife) केली आहे. सध्या पोलिसांकडून ज्ञानोबाची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर