Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024 | मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत अर्ज सुरु; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 437 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 28 जून 2024 रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – 437 जागा
  • नोकरीचे ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मराठा विद्या प्रसारक समाजाचे अँड विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय शिवाजीनगर गंगापूर रोड नाशिक 422002

भरती प्रक्रिया

  • या भरतीचे आयोजन मुलाखती द्वारे करण्यात आलेले आहे.
  • त्यामुळे इच्छुकानी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • 28 जून 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
  • मुलाखतीला जाण्यापूर्वी pdf जाहिरात सविस्तरपणे वाचावी.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा