हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड किंगडमच्या संसद सदस्या डेबी अब्राहम यांना भारताने व्हिसा नाकारुन विमानतळावरूनच घरी देशाबाहेर जाण्यास सांगितलं. यावर डेबी अब्राहमने पाकिस्तानला जात असताना भारतावर टीका केली होती. या प्रकरणाचा खुलासा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या रविश कुमार यांनी दिला आहे.
इब्राहिम यांच्याकडे अधिकृत व्हिसा नव्हता आणि त्यांनी भारताबाबत केलेली विधानंही वादग्रस्त होती त्यामुळं त्यांना सन्मानपूर्वक माघारी पाठवण्यात आल्याचं रविश कुमार म्हणाले. याव्यतिरिक्त भारताच्या गृहमंत्र्यांना अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यापासून चीनने मज्जाव केल्याप्रकरणीही कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Raveesh Kumar, MEA on UK MP Debbie Abraham: She came here without a valid visa so we sent her back “badi izzat se” from Delhi Airport. We believe that her statements and ideology are anti-India. There is a sustained campaign from her side against India. pic.twitter.com/IWowcN2Lgv
— ANI (@ANI) February 20, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.