81 वर्षे फलंदाजी करणाऱ्या या तरुण योध्याने वयाचं शतक पूर्ण करावं; रोहित पवारांच्या शरद पवारांना शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचा आज वाढदिवस हा सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. दरम्यान आज पवार यांचे नंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांना वाढवीसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी एक फोटो ट्विट केला असून त्यातून “राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणात न थकता सलग 81 वर्षे फलंदाजी करणाऱ्या या तरुण योध्याने वयाचं शतक पूर्ण करावं आणि त्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य लाभावं, अशी वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो!, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू रोहित पवार ट्विट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणात न थकता सलग 81 वर्षे फलंदाजी करणाऱ्या या तरुण योध्याने वयाचं शतक पूर्ण करावं आणि त्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य लाभावं, अशी वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो!

देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, आपल्या कर्तृत्वाने समाजाच्या सर्व स्तरांत आदराचं स्थान निर्माण करणारे आणि माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांचे ऊर्जास्रोत आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रतिभा काकी यांना आज महत्त्वाच्या दिवशी शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेता आले.

आपल्या खास शैलीत खासदार शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ट्विट करीत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहे. दरम्यान आज शरद पवार याच्या ८१ व्य वाढदिवसानिमित्त राज्यात विविध माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Leave a Comment