Breaking News : मोदी सरकारचा शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संपुर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आज शवतकर्‍यांनी दिल्लीत ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले होते. केद्राच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील 60 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहे. आज आंदोलनावेळी मोदी सरकारकडून आंदोलक शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज करण्यात आला आहे.

दिल्लीतील नांगलोई भागात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना मागे पाठवण्यासाठी सुरक्षा कर्मचार्‍यांनी लाठीचार्ज केला आहे. यावेळी अश्रुधुराचा वापरही करण्यात आला आहे.

You might also like