MPSC Bharti 2024 | MPSC अंतर्गत ‘या’ पदांकरिता मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MPSC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आलेली आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Bharti 2024) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेल्या आहेत. या पदांसाठी एकूण 48 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मे 2019 सुरू होण्याची तारीख आहे. तर 10 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी आता लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

महत्त्वाची माहिती | MPSC Bharti 2024

  • पदाचे नाव – संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ
  • पदसंख्या – 48 जागा
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2024

अर्ज कसा करावा ? | MPSC Bharti 2024

  • वरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करा 10 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरतील.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा