हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MPSC Recruitment 2025 – अनेक विद्यार्थी कष्ट , मेहनत आणि सातत्य ठेऊन दिवस रात्र अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न बघत असतात. अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून “सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध” पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी तब्बल 320 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपला अर्ज भरून घ्यायचा असून , अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. चला तर मग या जाहिरातीमधील सर्व अटी शर्तींची माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार ‘सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध गट अ पदे’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदांसाठी एकूण 320 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
सिव्हिल सर्जन – 225
अन्य ग्रुप अ पदे – 95
शैक्षणिक पात्रता (MPSC Recruitment 2025) –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांना 19 ते 38 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज शुल्क –
खुला वर्ग – रु. 719/-
मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग/अनाथ/अपंग – रु. 449/-
अर्ज पद्धती –
ऑनलाईन (MPSC Group A Notification 2025)
अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
हे पण वाचा : Infosys चा मोठा निर्णय ; यंदा 20,000 नव्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळणार




