MPSC मार्फत आता शिपाई पदांचीही होणार भरती; 2026 ला होणार अंमलबाजवणी

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच एमपीएससी या परीक्षेची आहे विद्यार्थी तयारी करत असतात. या परीक्षा अंतर्गत अनेक पदे भरली जातात. अशातच आता एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता राज्य सरकारच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब आणि गट क ही पदे वगळता इतर पदे भरण्यास … Read more

MPSC Exam Update | कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! MPSC ने नागरी सेवा परीक्षेची तारीख ढकलली पुढे

MPSC Exam Update

MPSC Exam Update | MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य पत्रिका नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची नवी तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे कुणबी नोंदीच्या आधारे ज्यांना जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या उमेदवारांना आता इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज करण्याची संधी देखील … Read more

अभिमानास्पद! MPSC परीक्षेत विनायक पाटील राज्यात प्रथम, मुलींमध्ये पूजा वंजारीने मारली बाजी

Vinayak patil, pooja vanjari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी MPSC कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, विनायक नंदकुमार पाटील राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तसेच मुलींमध्ये पूजा वंजारी हिने राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर याने मुलांमध्ये दुसरा क्रमांक आणि प्राजक्ता पाटील हिने मुलींमध्ये दुसरा क्रमांक मिळवला … Read more

याला म्हणतात आत्मविश्वास ! दोनदा अपयश आले मात्र तिसऱ्या प्रयत्नात दीक्षाने MPSC मध्ये मिळवलं यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपणही मोठं होऊन एखादी MPSC ची परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू व्हायचं असं प्रत्येकाला वाटत. मात्र, ती इच्छा काहींचीच पूर्ण होते. असेच दोनवेळा अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवण्याची कामगिरी दीक्षा जोशी हिने केली आहे. आपण एक आदर्श अधिकारी दीक्षा जोशी हिच्या यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत हि जिने परीक्षेत दोनवेळा अपयश … Read more

जिद्दीपुढे झुकलं दारिद्रय : भंगार विक्रेत्याचा मुलगा अक्षय झाला नायब तहसीलदार

Akshay Babarao Gadling,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षण घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय करून त्याला वाढवलं. पण त्यानं अशी काढी जिद्द केली केली त्याच्या जिद्दीपुढं दारिद्र्याला झुकावं लागलं. हि यशोगाथा आहे MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या अमरावतीच्या तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग या तरुणाची. घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट … Read more

घर बनवणाऱ्या हातांनी मुलीला घडवलं, मुलीनही नाव कमवलं; अधिकारी बनलेल्या कोमलची यशोगाथा

Komal Sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुली मोठ्या झाल्या कि बापाचं नाव मोठं करतात, असं म्हंटलं जात. होय त्या नाव कमवतातच आणि बापाचं नाव मोठं करतात. हे करून दाखवलं आहे सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागातील मार्डी गावातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या कोमलने. कोमलला लहानपणापासून अतिशय हालाकीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेक कठीण संकटात तिच्या वडिलांनीही कधी हार मानली … Read more

घोणशीच्या ऐश्वर्याचा राज्यात झेंडा : गावात वाजत- गाजत मिरवणूक

Aishwarya Gurav Ghonshi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी मजल मारली आहे. राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक तीने पटकावला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील मुलीने मिळवलेले हे यश  तालुक्यासह सातारा जिल्ह्याची मान उंचावणारे आहे. घोणशीची कन्या ऐश्वर्याची गावातून वाजत- … Read more

शुभमच्या प्रामाणिक कष्टाला मिळाले फळ; राज्यात कर निरीक्षक म्हणून पटकावला पहिला क्रमांक

Shubham Pratap Pachangrikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक युवक-युवतींना आपण सरकारी अधिकारी होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असते. त्यासाठी ते खूप कष्टही घेतात. ते पुढे कठीण अशा परीक्षांना सामोरे जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. मात्र,  त्याला काहीजण अपवाद ठरतात. बीडमधील एका तरुणाने मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या … Read more

MPSC Exam : सातारा जिल्ह्यातील 22 शाळा- कॉलेजवर उद्या संचारबंदी

सातारा | राज्य सेवा पूर्व परीक्षा-2022 रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सातारा व कराड या तालुक्यातील 22 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 … Read more

शेतात काबाडकष्ट करून जिद्दीच्या जोरावर झाले उपजिल्हाधिकारी; मिनाज मुल्ला यांची प्रेरणादायी यशोगाथा…

Minaj Mulla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज शेतात काबाडकष्ट करून अधिकारी होण्याची स्वप्ने प्रत्येक उच्च शिक्षित तरुण पाहत असतात. असेच स्वप्न उराशी बाळगून त्याला सत्यात उतरवले आहेत ते सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील मिनाज मुल्ला यांनी होय. शेतात काबाडकष्ट करुन एमपीएससीत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने मिनाज उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील दुसरे उपजिल्हाधिकारी होण्याचा बहुमान … Read more